लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

शिंदे गटाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, ठाण्यातील विश्वासू टीम लागली ठाकरेंची शिवसेना फोडण्याच्या कामाला - Marathi News | The target of the Shinde group is now Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे गटाचे लक्ष्य आता मुंबई महापालिका, ठाण्यातील विश्वासू टीम लागली ठाकरेंची शिवसेना फोडण्याच्या कामाला

शिवसेना फुटल्यानंतर आमदार, खासदार आणि नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली, त्या ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले. ...

मुंबईत संघर्ष पेटणार, भाजपानं घेतला बदला; 'बेस्ट'स्टॉपवरील शिवसेनेचा बॅनर फाडला - Marathi News | BJP takes revenge in Mumbai; Shiv Sena banner on the 'Best' stop was torn by BJP Yuva Morcha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत संघर्ष पेटणार, भाजपानं घेतला बदला; 'बेस्ट'स्टॉपवरील शिवसेनेचा बॅनर फाडला

मुंबईच्या ताडदेव परिसरात शिवसेना, युवासेनेकडून अरुण दुधवडकर यांची शिवसेना उपनेतेपदी निवड झाल्याबद्दल शिवसेनेने बेस्ट स्टॉपवर बॅनर लावला होता ...

"मुंबईत शिवसेनेच्या १५१ जागा येणार, भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने मी सांगतो" - Marathi News | "Shiv Sena will get 151 seats in Mumbai, I say with the testimony of Suryanarayana in full sun", Chandrakant Khaire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईत शिवसेनेच्या १५१ जागा येणार, भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने मी सांगतो"

महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या १५१ जागा निवडून येणार, मी भर उन्हात सूर्यनारायणाच्या साक्षीने सांगतो, असे भाकीतही खैरे यांनी केले.  ...

उद्धव ठाकरेंनी आपल्याला दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण - Marathi News | Union Home Minister and BJP leader Amit Shah has criticized Shiv Sena chief Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी दगा दिला; त्यांना जमीन दाखवा, अमित शाह यांचं मुंबईत आक्रमक भाषण

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

‘बेस्ट’चे वेगळे दुकान कशासाठी?  - Marathi News | Why a separate shop of Best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बेस्ट’चे वेगळे दुकान कशासाठी? 

बेस्ट उपक्रमाचा अर्थसंकल्प महापालिका अर्थसंकल्पात समाविष्ट करून दरवर्षी किमान १०० कोटींचे अनुदान महापालिकेने देणे हाच तूर्त बेस्टला लागलीच दिलासा देणारा उपाय आहे. ...

वरळी नाही, संपूर्ण मुंबई लक्ष्य, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर थेट निशाणा, सत्तेची प्रतिष्ठापना करण्यासाठी चढाओढ सुरू - Marathi News | Not Worli, entire Mumbai target, Devendra Fadnavis direct target, fight to establish power begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळी नाही, संपूर्ण मुंबई लक्ष्य, देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेनेवर थेट निशाणा

Devendra Fadnavis : भाजप आणि  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबराेबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...

"आपले सरकार आले, अन्..."; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, संपूर्ण मुंबईत बॅनरबाजी - Marathi News | BJP targeted Shiv Sena before upcoming BMC Election, Advertised on BEST in whole Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपले सरकार आले, अन्..."; भाजपानं शिवसेनेला डिवचलं, संपूर्ण मुंबईत बॅनरबाजी

मुंबई महापालिका निवडणुकीच्यादृष्टीने भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. ...

BMC Election: धनुष्यबाण ठरवणार ‘बीएमसी’वर झेंडा कोणाचा..? अशी आहेत समीकरणं - Marathi News | BMC Election: Bow and arrow will decide whose flag on 'BMC'..? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनुष्यबाण ठरवणार ‘बीएमसी’वर झेंडा कोणाचा..? अशी आहेत समीकरणं

BMC Election: मुंबई महापालिकेवर झेंडा कोणाचा फडकणार..? हा सगळ्या राज्यापुढचा ‘मिलियन डॉलर’ प्रश्न आहे. शिवसेनेचा धनुष्यबाण कोणाला मिळणार?, या प्रश्नात त्याचे उत्तर दडलेले आहे. ...