lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोर्चा

मोर्चा

Morcha, Latest Marathi News

आयटकचा महागाई, खासगीकरण विरोधात एल्गार - Marathi News | AITC's inflation, Elgar against privatization | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

पेट्रोलियम पदार्थावरील सर्वप्रकारचे सेस व सरचार्ज मागे घ्या. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत गव्हाचे वितरण पूर्वरत करा. सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत सर्व जीवनावश्यक वस्तू, विशेषत: डाळी आणि खाद्यतेलाचा पुरवठा झालाच पाहिजे. आयकर लागू नसलेल्या सर्व कुट ...

पुसदमध्ये बंजारा बांधवांचा विराट महाआक्रोश - Marathi News | Huge outcry of Banjara brothers in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :श्याम राठोड हत्याकांडाचा नोंदविला निषेध : आरोपींवर कठोर कारवाई करण्याची गोर सेनेची मागणी

पुसद, काळी दौ.सह लगतच्या तालुक्यातील समाजबांधवांनी शुक्रवारच्या मोर्चात सहभाग घेतला. अनेक समाजबांधव वाहने आणि पायदळ येथील वसंत उद्यान परिसरात पोहोचले. तेथून मोर्चाला सुरुवात झाली. बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, डॉ. आंबेडकर चौक, मुखरे ...

रिद्धपूरवासीयांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा - Marathi News | Morcha of Ridhpur residents on Gram Panchayat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन

ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा  धडकला. याप्रसंगी नायब तहसीलदार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दत्त ढोमणे उपस्थित होते. सरपंच गोपाल जामठे, ग्रामविकास अधिकारी डेरे यांनी मागणी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. जमा मशीद ट्रस्टची जागा निर्णयाप्रमाणे मिळ ...

पीएम आवासच्या कारभाराविरुद्ध गाढव मोर्चा - Marathi News | Donkey Morcha against the management of PM Awas | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जिल्हा ग्रामीण यंत्रणेवर धडक

जिल्हा ग्रामीण यंत्रणा कार्यालयावर मोर्चाने धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. यात लाभार्थ्यांना घर उभारताना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण भागातील  बहुतांश लाभार्थी हे शेतकरी असून, निसर्गाच्या लहरीपणामुळे व ऐन हंगा ...

हजाराे नागरिकांची वनसंरक्षक कार्यालयावर धडक - Marathi News | Thousands strike at forest office | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाचा बंदाेबस्त करण्यासाठी नागरिक आक्रमक; गांधी चाैकापासून निघाला माेर्चा; पुन्हा तीव्र आंदाेलनाचा

आंदाेलनात २० गावांमधील जवळपास दाेन हजार नागरिक सहभागी झाले हाेते. गडचिराेली तालुक्यातील बहुतांश गावांपासून जंगल दाेन ते तीन किमी अंतरावर आहे. एवढ्या परिसरात नागरिकांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतीवरच जावेच लागते. शेतीवर जाणाऱ्या नागरिकांवर वाघ हल्ला कर ...

शेतमजूर युनियनने काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Agricultural Workers' Union staged a protest at the Collector's Office | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : विविध प्रकारच्या १२ मागण्यांचा समावेश

वनहक्क जमिनीचे पट्टे आदिवासी व अनेक वर्षांपासून राहणाऱ्यांना देण्यात यावे, महसूल जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्या त्यांचा पट्टा देण्यात यावा, मनरेगाची कामे नियमित सुरू ठेवा, अकुशल मजुरांच्या कामावर ६०० रुपये मजुरी द्यावी, प्रधानमंत्री शहरी व ग्रामीण आवास यो ...

पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सांगवी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा : ग्रामस्थांचा इशारा - Marathi News | Handa Morcha on Sangvi GramPanchayat if water supply is not regular: Villagers' warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास सांगवी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा : ग्रामस्थांचा इशारा

वर्षानुवर्ष कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्न कायम; जुन्या जलवाहिन्या बदल्याची मागणी  ...

शेकापचे चेंबूर येथे रास्ता रोको आंदोलन; चेंबूर विक्रोळी दुर्घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी - Marathi News | Shetkari kamgar paksh's Rasta Roko andolan; Police taken in custody of some protestors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेकापचे चेंबूर येथे रास्ता रोको आंदोलन; चेंबूर विक्रोळी दुर्घटनेतील दोषींवर कारवाईची मागणी

Rasta Roko : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चेंबूरच्या उमरशी बाप्पा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...