शहरातील अनेक भागात गृहनिर्माण संस्था किंवा सोसायटी बांधताना सोडण्यात आलेल्या खुल्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर त्या विविध संस्थांना वाटण्यात आल्या. सर्वाेच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशा खुल्या जागा या त्या भागातील नागरिकांच्या उपयोगासा ...
सुरक्षिततेच्या कारणास्तव रिझर्व्ह बॅँकेच्या आदेशाने मॅग्नेटिक एटीएम कार्ड बंद करून आता चिपवाले एटीएम कार्ड सुरू करण्यात आले आहेत. हजारो ग्राहकांना बॅँकांच्या माध्यमातून अशाप्रकारचे नवे चिपवाले कार्ड वितरित करण्यात आलेले आहे. मात्र बाजारात स्वॅप मशीनव ...
मालेगाव महापालिका क्षेत्रासह हद्दवाढीतील भागात मुलभूत सोयसुविधांच्या कामांसाठी ८ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. येत्या फेब्रुवारी अखेर विकास कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकºयांना नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मधील बचत खात्यातील जमा पैसे एकरकमी मिळावे, यासाठी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन देण्यात आले. ...
शहरातील वजिराबाद भागातील कै. व्यंकटराव तरोडेकर मार्केटचा विकास बीओटी तत्वावर करण्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर आता शहरातील महात्मा फुुले मंगल कार्यालयाचा बीओटी तत्वावर विकास केला जाणार आहे. ...
महालोकअदालतमध्ये तडजोड होऊनही जिल्ह्यातील शिरूर कासार आणि पाटोदा तालुक्यातील भूसंपादन झालेल्या ५५ गावांतील शेतकऱ्यांना शासनाकडून मावेजाची रक्कम प्राप्त होऊनही चार महिन्यांपासून ती मिळालेली नाही. ...