लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

एकही तिकीट न विकता रेल्वेने कमावले चक्क ५४ कोटी रुपये! - Marathi News | Railways earned 54 crore rupees without selling a single ticket! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकही तिकीट न विकता रेल्वेने कमावले चक्क ५४ कोटी रुपये!

Indian Railway: भारतीय रेल्वेकडे जगातील सर्वांत मोठे रेल्वेमार्गाचे जाळे आहे. रेल्वेच्या दररोज १० हजारहून अधिक पॅसेंजर गाड्या धावतात. त्यातून दोन कोटींहून अधिक नागरिक प्रवास करतात. ...

सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी - Marathi News | There are many benefits available on government savings schemes check the complete list before investing know benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या बचत योजनांवर मिळतायत अनेक फायदे, गुंतवणूकीपूर्वी पाहा संपूर्ण यादी

सरकारी स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर मानलं जातं. पाहूया यावर कोणते फायदे मिळतायत. ...

Credit Card चा वापर किती करावा, जेणेकरून Cibil वर परिणाम होणार नाही; एक चूक पडेल महागात - Marathi News | How much credit card should be used so that Cibil is not affected A mistake can be costly know details cur credit limit loan banking | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Credit Card चा वापर किती करावा, जेणेकरून Cibil वर परिणाम होणार नाही; एक चूक पडेल महागात

आजच्या काळात क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर खूप वाढला आहे. आता प्रत्येक लहान-मोठ्या व्यवहारात क्रेडिट कार्डचा वापर सुरू झाला आहे.  ...

Money: श्रीमंत होताहेत अतिश्रीमंत; ते पैसा गुंतवतात तरी कुठे? - Marathi News | Money: The rich are the super rich; Where do they invest the money? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Money: श्रीमंत होताहेत अतिश्रीमंत; ते पैसा गुंतवतात तरी कुठे?

Money: जगात अतिश्रीमंत व्यक्तींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, सर्वाधिक अतिश्रीमंत लोकसंख्या भारतात तयार होत असल्याचे नुकतेच समोर आले आहे. ...

एक सोडून दोन एटीएम फोडले, हाती केवळ १९०० रुपये लागले - Marathi News | Two ATMs except one were broken only 1900 rupees were taken | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक सोडून दोन एटीएम फोडले, हाती केवळ १९०० रुपये लागले

संशयितांनी दोन एटीएम मशिन स्क्रू ड्रायव्हरच्या साह्याने तोडले ...

पुणे - मुंबई रेल्वे गाड्या रद्द; खासगी वाहनांचा दर झाला डबल, प्रवाशांचा मनस्ताप - Marathi News | Pune-Mumbai train trains cancelled The price of private vehicles has doubled passengers are suffering | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - मुंबई रेल्वे गाड्या रद्द; खासगी वाहनांचा दर झाला डबल, प्रवाशांचा मनस्ताप

१०० रुपयात होणारा रेल्वेचा प्रवास ५०० ते ७०० रुपयापर्यंत मोजावा लागत असल्याने सामान्य प्रवाशांना नाहक त्रास ...

नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १३ लाखांची फसवणूक - Marathi News | 13 lakh fraud by pretending to get employment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १३ लाखांची फसवणूक

आरोपीने विधान भवन कौन्सिल हॉल पुणे येथे कायमस्वरुपी नोकरी करत असल्याचे सांगून त्याठिकाणी शिक्षण झालेल्या मुलांना साहेबांच्या मध्यस्थीने नोकरी लावण्याचे आमिष दाखवले ...

12,000 कोटींची संपत्ती; पण, स्वतःच्या मुलाला 200 रुपये रोजाने काम करायला लावले... - Marathi News | business-success-story-surat-richest-man-savji-dhanji-dholakia-son-worked-at-bakery | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :12,000 कोटींची संपत्ती; पण, स्वतःच्या मुलाला 200 रुपये रोजाने काम करायला लावले...

आपल्या कर्मचाऱ्यांना फ्लॅट-गाड्या-दागिने दिले दिल्या अन् मुलाने बेकरीमध्ये दुसऱ्याच्या हाताखाली काम केले. ...