लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत - Marathi News | A proud initiative of the Board in Pune! Help blind women's ashram by avoiding additional expenses of Dahi Handi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत

दहीहंडी उत्सव साजरा करीत अतिरिक्त खर्च टाळून उरलेल्या रकमेतून सामजिक कार्यात खारीचा वाटा उचलला ...

Fact Check : मोदी सरकार आधार कार्डवर देतंय 5 लाखांचं कर्ज; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य' - Marathi News | Fact Check government alert for viral massage about loan on aadhaar card check fact here | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार आधार कार्डवर देतंय 5 लाखांचं कर्ज; जाणून घ्या, 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'

Fact Check : कर्ज देण्यासाठी सरकारने मुद्रा कर्ज योजना आधीच सुरू केली आहे, ज्यामध्ये तरुणांना त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी कमी दरात कर्ज दिले जात आहे. पण आता व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत सरकारने लोकांना अलर्ट केलं आहे. ...

Tata Mutual Fund: टाटाने लाँच केला नवा म्युच्युअल फंड; गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी - Marathi News | Tata MF launches new mutual fund in Housing sector; An opportunity for investors to make money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटाने लाँच केला नवा म्युच्युअल फंड; गुंतवणूकदारांना पैसे कमविण्याची संधी

सध्या गृहनिर्माण क्षेत्रात किमती कमी आहेत, गृहकर्जाचे दरही कमी आहेत, अधिकाधिक शहरीकरण होत आहे आणि या क्षेत्रात नवीन प्रकल्पही सुरू होत आहेत. यामुळे या क्षेत्रात वाढीची शक्यता टाटाला वाटत आहे.  ...

ATM Transaction Limit: एटीएममधून पैसे काढणं मोफत नाही, मर्यादेपेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन्सवर आकारले जातात इतके रूपये - Marathi News | check the-atm transaction limits and charges of sbi icici hdfc axis banks know details rbi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एटीएममधून पैसे काढणं मोफत नाही, मर्यादेपेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन्सवर आकारले जातात इतके रूपये

HDFC-SBI-ICICI-Axis Bank ATM Limit: आपल्या बँकांच्या एटीएममधून ठराविक मोफत व्यवहारांची परवानगी देण्यात आली आहे. ...

Mahavitaran: वीजचोरांना महावितरणचा 'शॉक'; तब्बल ५६ कोटींचा दंड वसूल - Marathi News | electricity thieves A fine of Rs 56 crores was collected mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mahavitaran: वीजचोरांना महावितरणचा 'शॉक'; तब्बल ५६ कोटींचा दंड वसूल

अवघ्या तीन महिन्यांत १३१ कोटींची वीज चाेरी ...

Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर 'आरपीएफ जवानच' करतात प्रवाशांची लूटमार - Marathi News | RPF soldiers rob passengers at Pune railway station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Railway Station: पुणे रेल्वे स्टेशनवर 'आरपीएफ जवानच' करतात प्रवाशांची लूटमार

अन्याय करणारे खाकीतील हे लोक नको; प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया ...

Milk Rate Hike: महागाईचा भडका! राज्यभरात दूध दरातही २ रुपयांनी वाढ - Marathi News | Outbreak of inflation Milk price also increased by Rs 2 across the maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Milk Rate Hike: महागाईचा भडका! राज्यभरात दूध दरातही २ रुपयांनी वाढ

डिझेल, पॅकिंग मटेरियल आणि विजेच्या दरात झालेली वाढ विचारात घेऊन घेतला निर्णय ...

गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा - Marathi News | Lawyer cheated out of crores on the pretext of investment Case against 7 persons including Bitconnect's Satish Kumbhani | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या बहाण्याने वकिलाला कोट्यवधींचा गंडा; बिटकनेक्टचे सतीश कुंभाणीसह ७ जणांवर गुन्हा

सध्या एका बिटकॉइनचा दर १९ लाख ३६ हजार ९६४ रुपये ...