लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

८२३ नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक; पुणे विभागातील २५७ प्रकल्पांचा समावेश - Marathi News | 823 new projects with Maharera registration numbe Including 257 projects in Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८२३ नवीन प्रकल्पांना महारेरा नोंदणीक्रमांक; पुणे विभागातील २५७ प्रकल्पांचा समावेश

कोकण (मुंबई महाप्रदेश) ३८२, पुणे २५७, नागपूर ७७, नाशिक ५७, छत्रपती संभाजीनगर ३३ आणि अमरावतीच्या १७ प्रकल्पांचा समावेश ...

भावाच्याच बँकेचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of 18 lakhs by stealing login password of brother own bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावाच्याच बँकेचा लॉगिन पासवर्ड चोरून १८ लाखांची फसवणूक

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल ...

पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास "डिजिटल ऑडिओ" गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार - Marathi News | The history of Shaniwarwada will be available to the tourists in the form of "digital audio" guide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटकांना शनिवारवाड्याचा इतिहास "डिजिटल ऑडिओ" गाइडच्या स्वरुपात उपलब्ध होणार

“डिजिटल ऑडिओ गाइड म्हणजे “क्यु.आर.कोड’’ बसविण्यात येणार, त्यात मोबाइलमध्येच हे संभाषण डाऊनलोड करून पर्यटकांना ऐकता येणार ...

खरंच No Cost EMI मध्ये व्याज द्यावं लागत नाही का? पाहा या भूरळ पाडणाऱ्या स्कीममागील सत्य - Marathi News | Does No Cost EMI really cost no interest See the truth behind this scheme festival online shopping offers rbi rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खरंच No Cost EMI मध्ये व्याज द्यावं लागत नाही का? पाहा या भूरळ पाडणाऱ्या स्कीममागील सत्य

अनेकदा वस्तू खरेदी करताना तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय दिला जातो. परंतु त्यामागचं सत्य काय हे ग्राहकांना माहित नसतं. ...

पहिल्यापासून करुन ठेवा 'या' ५ गोष्टींची तयारी, कठीण काळात येणार नाहीत आर्थिक समस्या - Marathi News | Prepare these 5 things from the beginning financial problems will not come in difficult times investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पहिल्यापासून करुन ठेवा 'या' ५ गोष्टींची तयारी, कठीण काळात येणार नाहीत आर्थिक समस्या

आजकाल मोठ्या प्रमाणात लोक खाजगी नोकरीत आहेत. खाजगी नोकरी पूर्णपणे सुरक्षित मानली जाऊ शकत नाही. ...

अरे देवा! अचानक बँक खात्यात आले कोट्यवधी रुपये पण...; न्यायासाठी 'तो' मागतोय दाद - Marathi News | crores of rupees came into aslam account appealed for justice to aligarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! अचानक बँक खात्यात आले कोट्यवधी रुपये पण...; न्यायासाठी 'तो' मागतोय दाद

मोहम्मद अस्लम रातोरात करोडपती बनून सर्वत्र प्रसिद्ध झाला होता. मात्र अस्लमच्या अडचणी आता वाढल्या आहेत. ...

किसान क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं? कोणत्या कागदपत्रांची गरज? पाहा संपूर्ण माहिती... - Marathi News | Kisan Credit Card: How to get Kisan Credit Card? What documents are required? see... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान क्रेडिट कार्ड कसं मिळवायचं? कोणत्या कागदपत्रांची गरज? पाहा संपूर्ण माहिती...

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना सबसिडीसह सुलभ कर्ज दिले जाते. ...

गुंतवणूकीच्या आमिषाने ९ जणांना साडेचार कोटींचा गंडा; दरमहा ९ टक्के परतावा देण्याचे आमिष - Marathi News | Four and a half crores were extorted from 9 people with the lure of investment; The lure of 9 percent returns per month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणूकीच्या आमिषाने ९ जणांना साडेचार कोटींचा गंडा; दरमहा ९ टक्के परतावा देण्याचे आमिष

जर तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केली तर तुम्हाला दुप्पट नफा, तसेच दरमहा आठ टक्के नफा देण्याचे आमिष दाखवले ...