सेल्फी आणि मोबाइलच्या नादात जीव गमावल्याच्या अनेक घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. त्यातच आता मातेचा मोबाइलचा नाद चिमुरडीच्या जिवावर बेतल्याची हादरवून टाकणारी घटना मुंबईत घडली आहे. ...
बहुतांशी चिनी कंपन्या भारतीय युजर्सची गोपनीय माहिती आपल्या देशात पाठवत असल्याच्या संशयावरून केंद्र सरकारने त्यांना नोटिसा बजावल्यानंतर या कंपन्यांनी आपले सर्व्हर स्टोअरेज भारतात हलविण्याची तयारी दर्शविल्याचे समजते. ...
‘साहब, जेल में सुरंग है’ हा शोले चित्रपटातील डायलॉग सुपरिचित आहे. त्याच धर्तीवर आधारवाडी कैद्याने ‘साहब, जेल में सुराग है’ असे सांगून जेल यंत्रणेची सुरक्षा यंत्रणा किती कमकुवत आहे ...
पुढच्या वर्षीपासून तुमच्या खिशावरील मोबाइल बिलाचा भार बऱ्यापैकी हलका होण्याची शक्यता आहे. अनेक मोबाइल कंपन्या बाजारात आल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आकर्षक ऑफर देण्यासाठी कंपन्यांककडून सुरू असलेली दरकपात यामुळे 2018 मध्ये मोबाइल ...
सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस८ प्लसच्या युजर्ससाठी जाहीर केलेला बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंट आता भारतासह अन्य देशांमधील युजर्सला देण्यात येत आहे. ...