लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

Motorola लाँच करणार Edge 30 Ultra चा 200MP कॅमेरा असलेला नवा लूक; जाणून घ्या फिचर - Marathi News | Motorola to Bring Edge 30 Ultra New Look with 200MP Camera Learn Features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola लाँच करणार Edge 30 Ultra चा 200MP कॅमेरा असलेला नवा लूक; जाणून घ्या फिचर

मोटोरोला आता मोबाईलमध्ये नवे मॉडेल लाँच करत आहे. मोटोरोलाने Edge 30 Ultra डिव्हाइस गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्येच बाजारात आणला होता. ...

Jio Recharge Plan: ५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर - Marathi News | As soon as 5G came, Jio gave a shock to 4G customers, closed these 12 plans, this offer will not be available | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५जी येताच Jioने दिला ४जी ग्राहकांना धक्का, बंद केले हे १२ प्लॅन्स, मिळणार नाही ही ऑफर

Jio Recharge Plan: ५जी सेवा येताच जियोने मोठं पाऊल उचललं आहे. कंपनीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून एक दोन नाही तर १२ प्लॅन्स हटवले आहेत. हे सर्व प्लॅन्स Disney+ Hotstar सब्स्क्रिप्शनसह मिळत होते. ...

5G सेवेबाबत मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; मोबाईल कंपन्यांना दिले 'हे' निर्देश! - Marathi News | modi government asked mobile manufacturers to quickly rollout ota updates for 5g services | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :5G सेवेबाबत मोदी सरकार ॲक्शन मोडमध्ये; मोबाईल कंपन्यांना दिले 'हे' निर्देश!

5G Services : सरकारने लवकरच OTA (ओव्हर द एअर) अपडेट सुरू करण्यास सांगितले आहे. ...

‘स्क्रीन ॲडिक्शन’च वाढवतेय मानसिक आजार; मुलांपेक्षा प्रौढांमध्ये अधिक व्यसन - Marathi News | World Mental Health Day : Mental illness is increasing due to 'screen addiction'; Adults are more addicted than children | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘स्क्रीन ॲडिक्शन’च वाढवतेय मानसिक आजार; मुलांपेक्षा प्रौढांमध्ये अधिक व्यसन

जागतिक मानसिक आरोग्य दिन : मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता ...

सावधान! तुम्हीही असा मोबाईल चार्ज करताय? होईल मोठे नुकसान, पोलिसांकडून अलर्ट जारी - Marathi News | avoid mobile phone charging at public places odisha police warning  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! तुम्हीही असा मोबाईल चार्ज करताय? होईल मोठे नुकसान, पोलिसांकडून अलर्ट जारी

Mobile : बहुतेक कामांमध्ये मोबाईलचा वापर सुरू झाला आहे. ...

माजी गृहमंत्र्यांच्या खिशातून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, चोरटा अटकेत - Marathi News | An attempt to steal a mobile phone from the pocket of the former home minister failed, the thief was arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी गृहमंत्र्यांच्या खिशातून मोबाईल चोरीचा प्रयत्न फसला, चोरटा अटकेत

सुशील कुमार शिंदे हे गुरुवारी सकाळी दादरच्या गजबजेल्या गर्दीच्या परिसरातून रेल्वे स्थानकावर जात होते ...

बापरे! युवकाच्या खिशातच मोबाईलनं घेतला अचानक पेट; भंडाऱ्यातील अजब प्रकार - Marathi News | Mobile suddenly caught fire in youth's pocket in Bhandara | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बापरे! युवकाच्या खिशातच मोबाईलनं घेतला अचानक पेट; भंडाऱ्यातील अजब प्रकार

अंकित भुते असं या २५ वर्षीय तरुणाचं नाव आहे. या दुर्घटनेत अंकित किरकोळ जखमी आहे. ...

माणिकपूर पोलिसांनी ४४ मोबाईल केले नागरिकांना परत - Marathi News | Manikpur Police has returned 44 mobile phones to citizens | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माणिकपूर पोलिसांनी ४४ मोबाईल केले नागरिकांना परत

माणिकपूर पोलिसांनी ४४ मोबाईल नागरिकांना परत केले आहेत.  ...