एका मित्रानं १९ वर्षीय तरुणीला तिच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तरुणीनं वांद्रे पोलीस ठाण्यात जावून याबाबत तक्रार दाखल केली आहे. ...
शहरातील सर्वच मोबाईल टॉवर अनाधिकृत असून, या टॉवरचे एजन्सीच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्याचा निर्णय मनपाच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला़ ...
इस्लामिक शिक्षण संस्था दारूल उलूम देवबंदनं नवीन फतवा जारी केला आहे. मोबाइलवर कोणत्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं संस्थेकडून गुन्हा ठरवण्यात आले आहे. ...
शाओमीचा रेडमी 7 हा स्मार्टफोन लाँच होण्याआधीच लिक झाल्याची माहिती समोर आली आहे. चीनची सर्टिफिकेशन वेबसाईट टीनावर लिस्ट करण्यात आला आहे. फोटोवरून हँडसेटचे स्पेसिफिकेशन आणि महत्त्वाची माहिती लिक झाली आहे. ...
अॅमेझॉन या प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनीने Amazon Pay वर एक नवी ऑफर आणली आहे. 'अब बडा होगा रुपया' असं या नव्या ऑफरचं नाव असून कंपनीकडून युजर्सना 4 हजारांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. ...