अमेरिकेत हुआवे कंपनीला संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आता चीनमधील इतर कंपन्यांनी हुआवेला दिलासा दिला आहे. या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना हुआवे डिव्हाईसेस खरेदी करण्यासाठी मोठी सूट दिली आहे. ...
सध्या स्मार्टफोन म्हणजे लहानांपासून अगदी थोरामोठ्यांपर्यंतचा जिव्हाळ्याचा विषय. अनेकदा घरात मुल सतत स्मार्टफोन हातात घेऊन बसलयं, हे पाहून ओरडणारे आई-वडिल आता स्वतःच सतत स्मार्टफोनसोबत वेळ घालवताना दिसतात. ...
पती-पत्नीचे वाद बरेचदा क्षणिक असतात. काही भांडणं काही मिनिटे वा तासापुरती असतात, तर काही वेळा एखाद-दोन दिवसांत ती संपतात आणि संसाराची गाडी पुन्हा रुळावर येते़ मात्र या नात्याला आता ‘स्मार्ट फोन’ची दृष्ट लागली आहे़ ...
अजय धोटे असं अटक करण्यात आलेल्या नवरदेवाचं नाव आहे. कोर्ट मॅरेज केल्यानंतर काही क्षणात हा प्रकार घडल्यानं नववधू व लग्नाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांनाही जोरदार धक्का बसला. ...
तुम्हाला तुमच्या माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा तुमचे आऊटगाेईंग सेवा बंद हाेऊ शकते तसेच सिम कार्डही काही दिवसात बंद हाेऊ शकते. ...