शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

महाराष्ट्र : युती झाली तर ठीक अन्यथा महापालिका स्वबळावरच; मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांचे संकेत

ठाणे : मैदान अतिक्रमणमुक्त करण्यासाठी मनसे आक्रमक, नगर अभियंत्यांच्या दालनाबाहेर फुटबॉल खेळून केलं आंदोलन

मुंबई : मी त्यांच्याकडे बघत नाही; मनसेबाबत विचारताच आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

मुंबई :  Maharashtra: ...तर 'या' मुद्द्यावर मनसेने महायुतीसोबत यावे; शिवसेना मंत्र्याचे विधान  

मुंबई : पुन्हा स्वबळावर की आता युती? महापालिका निवडणुकीला राज ठाकरेंचे काय ठरले? मनसे बैठकीत निर्णय?

मुंबई : “विधानसभेला झाले ते विसरा, महापालिका निवडणूक तयारीला लागा”; राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश

रत्नागिरी : रत्नागिरीत मनसेमध्ये धुमसतेय धुसफूस; अनेकांचा ‘जय महाराष्ट्र’

महाराष्ट्र : सावित्रीबाई स्मारकासाठी धरसोडपणाचे धोरण नको, राज ठाकरे यांची सरकारवर टीका

रत्नागिरी : रत्नागिरीत मनसेमध्ये फूट; भाजप, शिंदेसेनेत कार्यकर्त्यांनी केला प्रवेश 

पुणे : Pune Metro: १२ हजार कोटी खर्चून मेट्रो सुरु; स्थानकांपर्यंत प्रवासी कसे येणार? मनसेचे लक्ष्य आता मेट्रो