शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन

मुंबई : मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयात घुसले कार्यकर्ते; जोरदार राडा!

फिल्मी : 'आतातरी मराठी सिनेमाकर्त्यांनी एकत्र यायला हवं '; सिंगल स्क्रीन थिएटरबद्दल अमेय खोपकर काय बोलले?

महाराष्ट्र : मनसे कार्यकर्त्याची हत्या, गुन्हेगाराला वाचवणारा 'आका' कोण?; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं मनसेने केलं स्वागत; म्हणाले, आता सरकारने न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून...

सातारा : कऱ्हाड-चिपळूण महामार्ग: अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करणार, मनसे तालुकाध्यक्षांचा इशारा; जनतेची फसवणूक केल्याचा आरोप

नाशिक : मनसे प्रमुख राज ठाकरे पुन्हा मैदानात; उद्यापासून तीन दिवस नाशकात मुक्काम

मुंबई : ‘मनसे’चा राज्यस्तरीय मेळावा, राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

मुंबई : एकदा वेगवेगळे लढून स्वतःची ताकद बघितलीच पाहिजे

महाराष्ट्र : राज ठाकरेंवर बोचरी टीका, मनसे-भाजपा युतीला विरोध; शिवसेना आमदारानं मांडलं परखड मत