लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | maharashtra politics Will Thackeray brothers contest the municipal elections together? Sanjay Raut made it clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut : मुंबई महापालिकेच्या निवडणुका काही दिवसातच जाहीर होणार आहे. दरम्यान, या निवडणुका ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ...

Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच... - Marathi News | Video: Listen to Nayan Shah Marathi once, mentioned by MNS Chief Raj Thackeray in the Marathi victory rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: विजयी मेळाव्यात राज ठाकरेंनी उल्लेख केलेल्या नयन शाहांचं मराठी एकदा ऐकाच...

माझी मातृभाषा गुजराती आहे पण माझी तिसरी पिढी इथे राहतेय. लहानपणापासून माझ्यावर मराठीचे संस्कार झाले असं नयन शाह यांनी सांगितले. ...

युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | uddhav thackeray first reaction about raj thackeray clear order not to talk about the alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Uddhav Thackeray News: राज ठाकरे यांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतर याबाबत आता राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाल्याचे म्हटले जात आहे. ...

मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले - Marathi News | Permission denied for Marathi march in Mira Road Police Commissioner Madhukar Pandey transferred | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले

मीरा-भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची तातडीने बदली करण्यात आली आहे. ...

युतीवर बोलायचे नाही; राज ठाकरेंच्या आदेशामुळे पुण्यातील शिव-मन सैनिकांमध्ये पुन्हा चलबिचल - Marathi News | No need to talk about alliance; Raj Thackeray's order sparks fresh unrest among Shiv-minded soldiers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युतीवर बोलायचे नाही; राज ठाकरेंच्या आदेशामुळे पुण्यातील शिव-मन सैनिकांमध्ये पुन्हा चलबिचल

राज यांच्या एका आदेशामुळे ती चर्चा थांबली असून आता ‘हे पुन्हा नवीन काय करणार? युती करतील की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली - Marathi News | Even though roads were closed by Police, MNS leaders were arrested, and activists were detained, 'Marathi' strength was visible on the Miraroad Street | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली

मीरा-भाईंदरमध्ये पोलिसांनी परवानगी नाकारत अनेकांना धरपकड करून डांबले, रस्तेही बंद, तरी निघाला मोर्चा; मंत्री सरनाईकांवर भिरकावली पाण्याची बाटली ...

"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट - Marathi News | Raj Thackeray gives clear orders to MNS party workers not speak to media without permission marathi language row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट

Raj Thackeray Facebook Post : मराठी विरूद्ध अमराठी अशी परिस्थिती सध्या बऱ्याच ठिकाणी उद्भवलेली दिसत आहे ...

ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी - Marathi News | shankaracharya swami avimukteshwaranand saraswati maharaj big prediction on will the raj thackeray and uddhav thackeray form an alliance and how long will it last | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी

Shankaracharya Swami Avimukteshwaranand Saraswati Maharaj: मराठी अस्मिता ही वेगळी गोष्ट आहे. हिंदी भाषेला रोखणे किंवा मराठीला प्रोत्साहन देणे हा त्यांचा मुद्दाच नाही. राजकारणासाठी हे सगळे केले जात आहे, असे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ...