Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
भिवंडी तालुक्यातील शिरोळे ग्रामपंचायतीवर मनसेची एकहाती सत्ता मिळवली आहे. ...
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे. ...
तुम्ही लोकांना इतके गृहित धरायला लागला पण लोकांनी मनसेला गृहित धरलं आहे असा टोला किशोरी पेडणेकरांनी लगावला. ...
अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिवाळी फटाके, मनसे, शिवसेना, युती आणि इतर मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली ...
१० महिन्यांनी पहिल्यांदाच आम्ही एकत्र भेटलो आहे. जे काही बोलणं व्हायचं ते फोनवरून होत होते अशी प्रतिक्रिया दोन्ही नेत्यांनी दिली. ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज भेट घेतल्यानंतर ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
मनसेप्रमुख राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं आहे. ...
भाजपा, शिंदे गट आणि मनसेच्या युतीवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...