शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : मनसे उमेदवारांमुळे कुणाचा फायदा? ५४ पैकी ४१ मतदारसंघांमध्ये तिरंगी लढती

महाराष्ट्र : “सगळे शक्य, फक्त इच्छा हवी, सत्तेच्या खुर्चीचा मोह नाही, पण...”; राज ठाकरेंचे मोठे विधान

रत्नागिरी : जगभरात पाहिलेला विकास मला कोकणात करायचाय - राज ठाकरे 

महाराष्ट्र : ते ठाकरे तर मी राऊत, आम्ही सुसंस्कृत, चमचेगिरी करणारे नाही; राऊतांची बोचरी टीका

महाराष्ट्र : मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम

महाराष्ट्र : प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी...; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका

महाराष्ट्र : तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?

महाराष्ट्र : ...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन

मुंबई : सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?

महाराष्ट्र : एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही, राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...