लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं... - Marathi News | MNSs decision to give candidate in Worli seat shiv sena Aditya Thackeray first reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत उमेदवार देण्याचा मनसेचा निर्णय; आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारताच म्हणाले, मला वाटलं...

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात संदीप देशपांडे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी मनसेकडून सुरू आहे. ...

राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी - Marathi News | Maratha protesters enter Raj Thackeray hotel at dharasiv; Aggressive sloganeering on reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले; आरक्षणावरून आक्रमक घोषणाबाजी

आरक्षणावरून राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेचा विरोध करत मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आक्रमक घोषणाबाजी केली.  ...

मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर खंडणीप्रकरणी गुन्हा  - Marathi News | Case against three office bearers of MNS in extortion case  | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर खंडणीप्रकरणी गुन्हा 

रत्नागिरी : कंपनीतील आर्थिक व्यवहारातील अडचणींचा फायदा घेऊन मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी दमदाटी करून १ लाख २० हजारांची खंडणी घेतल्याचा ... ...

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..." - Marathi News | MNS Raj Thackeray will field candidate against Aditya Thackeray in Worli Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..."

मनसेने वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. ...

Raj Thackeray : "महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, कारण..."; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | MNS Raj Thackeray reaction over caste reservation and unemployment | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही, कारण..."; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

MNS Raj Thackeray : राज ठाकरे हे सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याच दरम्यान त्यांनी आरक्षणाबद्दल स्पष्ट मत मांडलं आहे. ...

शरद पवारांचा डाव राज ठाकरे खेळणार?; बंडखोरांसाठी 'मनसे' पर्याय ठरण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: Will Raj Thackeray play Sharad Pawar trick?; MNS is likely to be an alternative for the rebels from Mahavikas Aghadi or Mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा डाव राज ठाकरे खेळणार?; बंडखोरांसाठी 'मनसे' पर्याय ठरण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळणार असून महायुती आणि मविआतील पक्षांची इच्छुक उमेदवारांमुळे कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे.  ...

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा? - Marathi News | Raj Thackeray met Chief Minister Eknath Shinde; What issue was discussed? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ...

"पुन्हा थोबाड चालवले, तर कपडे काढून मारणार", अमेय खोपकर यांचा अमोल मिटकरींना इशारा - Marathi News | Amol Mitkari Ameya Khopkar: "If you do it again, I will beat you by removing your clothes", Ameya Khopkar warns Amol Mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुन्हा थोबाड चालवले, तर कपडे काढून मारणार", अमेय खोपकर यांचा अमोल मिटकरींना इशारा

Amol Mitkari on Ameya Khopkar : "दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल." ...