शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मनसे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

Read more

मुंबई : गेल्या काही वर्षांत आपण अनेक पराभव बघितले; आता राजकीय चढ-उतार नको- अमित ठाकरे

महाराष्ट्र : Video - धनुष्याला बाण नाही, बाणाला धार नाही...; मनसेचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : Raj Thackeray: राज ठाकरेंना काठीचा आधार, आशा भोसलेंनी घरी जाऊन घेतली भेट

मुंबई : Raj Thackeray: हिंदी नको... दूरदर्शन सह्याद्रीवर मराठीच कार्यक्रम प्रसारित करा, मनसेचं पत्र

महाराष्ट्र : शिवसेनेमध्ये जुंपलीय, फडणवीसही बिझी; पण एक 'ठाकरे' करताहेत शांतीत क्रांती अन् लोकल कनेक्टवर भर

महाराष्ट्र : ठाणे, पालघर जिल्ह्यात अमित ठाकरेंच्या महासंपर्क अभियानाला प्रचंड प्रतिसाद

मुंबई : Sanjay Pandey arrested: भोगा आता कर्माची फळं...; संजय पांडेंना ED ने अटक केल्यावर मनसे नेत्याचं रोखठोक ट्वीट

मुंबई : राजकीय घडामोडीत मनसे सक्रीय; पक्षप्रमुख राज ठाकरेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : फडणवीस - राज ‘गुफ्तगू’; सत्तांतर, महापालिका निवडणुकांवर चर्चा 

महाराष्ट्र : हिंदुत्व या समान धाग्यामुळे सरकारला पाठिंबा, मंत्रिपदाची अपेक्षा नाही - राजू पाटील