लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

पोरीच्या लग्नाचे सोने आत्ताच घेऊन ठेवा, भावात झालीय चांगलीच घसरण - Marathi News | Keep girl's wedding gold now, good fall in price of gold in market | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पोरीच्या लग्नाचे सोने आत्ताच घेऊन ठेवा, भावात झालीय चांगलीच घसरण

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; डॉलरच्या कमी जास्त किमतीचा परिणाम स्टार २४०९ ...

लग्न मोडल्यावर बनावट अकाऊंट बनवून लिहिले मॅरिड, गुन्हा दाखल - Marathi News | After breaking up the marriage, a fake account was created and written as married, a case was registered | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न मोडल्यावर बनावट अकाऊंट बनवून लिहिले मॅरिड, गुन्हा दाखल

Cyber Crime : पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजीनगर हद्दीतील २४ वर्षीय तरुणीचा शहरातीलच एका तरुणाशी विवाह जुळला होता. ...

खोटे लग्न लावून सांगलीतील तरुणास पावणेदोन लाखांचा गंडा, सोलापूरच्या माय-लेकीला अटक - Marathi News | A young man from Sangli was cheated of two lakhs by fake marriage, My Lekki of Solapur was arrested | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :खोटे लग्न लावून सांगलीतील तरुणास पावणेदोन लाखांचा गंडा, सोलापूरच्या माय-लेकीला अटक

मोबाइलवर मुलगी प्रियांका शिंदे हिचा फोटो पाहून हसबे याने पैसे देण्यास होकार दिला. ...

खोटे लग्न लावून हिवरेच्या तरुणाची फसवणूक; सोलापूरच्या माय-लेकीला अटक - Marathi News | Hivre's youth cheated by false marriage; My-Leki of Solapur arrested | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खोटे लग्न लावून हिवरेच्या तरुणाची फसवणूक; सोलापूरच्या माय-लेकीला अटक

पावणेदोन लाखाला गंडा : सोलापूरच्या माय-लेकीला अटक; पाच जणांविरुद्ध गुन्हा ...

Pat cummins:वडील झाल्याच्या १० महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स विवाहबंधनात  - Marathi News | 10 months after becoming a father, Australian cricketer Pat Cummins has married Becky Boston | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वडील झाल्याच्या १० महिन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स विवाहबंधनात 

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स विवाहबंधनात अडकला आहे. ...

पत्नीच्या निधनानंतर 73 वर्षीय व्यक्तीने केलं दुसरं लग्न, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर झालं असं काही... - Marathi News | Old man did second marriage after the death of the first wife know what happened after three months | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीच्या निधनानंतर 73 वर्षीय व्यक्तीने केलं दुसरं लग्न, लग्नाच्या तीन महिन्यांनंतर झालं असं काही...

बजाज नगर पोलिसांनी सांगितलं की, 73 वर्षीय रामधनकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.  तक्रारीत रामधनने सांगितलं की, त्याच्या पत्नीचं जून 2021 मध्ये निधन झालं होतं. ...

अजब प्रेम की गजब कहानी: प्रेयसीची दोन झालेली लग्ने मोडली, मग स्वत: बनला नवरदेव.... - Marathi News | After breaking two marriages of girlfriend lover married her in temple in Bihar | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अजब प्रेम की गजब कहानी: प्रेयसीची दोन झालेली लग्ने मोडली, मग स्वत: बनला नवरदेव....

नीरजला जेव्हा हे समजलं तेव्हा तो बतीताचा भाऊ बनून तिच्या सासरी पोहोचला. काही दिवस तिथेच थांबला. सासरच्या लोकांना जेव्हा समजलं की, तो बबीता भाऊ नाही तर प्रेमी आहे तेव्हा त्यांनी बबीताला लग्न मोडून माहेरी परत पाठवलं. ...

सुंदर दिसत नाही! लग्नाच्या मंडपातच नवरदेवाने नकार दिला; नवरीचा हसरा चेहरा, एकदम पडला - Marathi News | groom broke relationship on wedding day orphan bride called ugly by mother in law in Tunisia; bride Lamia Al-Labawi shocked | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सुंदर दिसत नाही! लग्नाच्या मंडपातच नवरदेवाने नकार दिला; नवरीचा हसरा चेहरा, एकदम पडला

लग्नासाठी ती नटून थटून येते, यासाठी हजारोंचा लेहंगा, घागरा, मेकअप किती तयारी करायची असते. एवढे करून लग्नाच्याच दिवशी भर मंडपात लग्नाची तयारी सुरु असताना नवरदेवाने नकार दिला तर....  ...