लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

लसणाच्या दरात घसरण ३०० रुपयांवरून दर १५० रुपये प्रती किलो - Marathi News | Garlic price reduced from Rs 300 to Rs 150 per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसणाच्या दरात घसरण ३०० रुपयांवरून दर १५० रुपये प्रती किलो

बाजारात नवीन लसणाची आवक वाढत आहे. त्यामळे ३०० रुपये किलोने विक्री होणारा गावरान लसूण आता १५० ते २०० रुपयांना मिळू लागला आहे. ...

बाजारात गोड गोड कलिंगडाची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Sweet Sweet watermelon arrival increased in market; How is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात गोड गोड कलिंगडाची आवक वाढली; कसा मिळतोय बाजारभाव

किरकोळ बाजारात कलिंगडाचा दर आकारानुसार ४० ते २२० रुपयापर्यंत आहे. शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते. ...

गहू लवकरच महाग होण्याची शक्यता, यंदा साठा ७ वर्षांचा नीचांकी - Marathi News | Wheat likely to become expensive soon, stocks this year at 7-year low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गहू लवकरच महाग होण्याची शक्यता, यंदा साठा ७ वर्षांचा नीचांकी

सलग दोन वर्षे गव्हाचे उत्पादन घटल्याने सरकारी गोदामातील गव्हाचा साठा घसरून ९.७ दशलक्ष टन झाला आहे, आयातीला परवानगी देण्याची शक्यता ...

कापसाची आवक वाढली, कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव? - Marathi News | The arrival of cotton has increased, what is the price being received in which market committee? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाची आवक वाढली, कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव?

लोकलसह मध्यम स्टेपल, एच-४ मध्यम स्टेपल जातीच्या कापसाची आवक होत आहे. ...

नवीन तांदूळ बाजारात, आवक वाढल्यास होऊ शकतात दर कमी, सध्या काय मिळतोय भाव? - Marathi News | In the new rice market, prices may decrease if the arrival increases, what is the current price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन तांदूळ बाजारात, आवक वाढल्यास होऊ शकतात दर कमी, सध्या काय मिळतोय भाव?

जानेवारीनंतर आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यातील तांदूळ राज्यातील बाजारपेठेत येतो. ...

नवीन लसूण आला बाजारात, गावरान लसणासह हायब्रीड लसणाच्या किमतीही उतरल्या - Marathi News | New garlics hit the market, prices of hybrid garlic along with Gavran garlic also came down | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवीन लसूण आला बाजारात, गावरान लसणासह हायब्रीड लसणाच्या किमतीही उतरल्या

लसणाच्या फोडणीचा खमंग दरवळ आता येऊ लागलाय घराघरातून.. ...

बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वोच्च दर, इतर ठिकाणी काय चाललाय भाव? - Marathi News | The highest price for bold type gram today, what is the price going on in other places? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बोल्ड जातीच्या हरभऱ्याला आज सर्वोच्च दर, इतर ठिकाणी काय चाललाय भाव?

राज्यात आज जळगावमध्ये चाफा, नं १, काबूली चण्यासह बोल्ड जातीचा हरभरा बाजारपेठेत दाखल झाला होता. ...

Soybean Market today: पिवळ्या सोयाबीनला सकाळच्या सत्रात काय मिळतोय बाजारभाव? - Marathi News | Soybean Market today: What is the market price of yellow soybeans in the morning session? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market today: पिवळ्या सोयाबीनला सकाळच्या सत्रात काय मिळतोय बाजारभाव?

सर्वाधिक आवक अमरावती बाजारसमितीत झाली असून क्विंटलमागे.... ...