लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी - Marathi News | kale farmers son watermelon farming export agri produce to Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाप लेकाची कलिंगड शेती; गाजतीय दुबईच्या मार्केट दरबारी

पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील रामदास काळे व सचिन रामदास काळे या शेतकरी पिता-पुत्रांनी एक एकरात सुमारे पंचवीस टन कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेऊन अवघ्या दोन महिन्यात सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळविला. ...

Onion Market या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक बाजारभाव - Marathi News | In the Onion Market market committee, onion got the highest market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market या बाजारसमितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक बाजारभाव

केंद्र शासनाने कांदा निर्यातीचे धोरणात तात्पुरता बदल केला असल्यामुळे काही देशात कांदा निर्यात होऊ लागल्यामुळे कांद्याच्या भावात तेजी राहिली असून आवक वाढली आहे.  ...

बाजारात फणसाची आवक वाढली, कसा मिळतोय बाजारभाव? - Marathi News | The arrival of jackfruit in the market has increased, how is the market price? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात फणसाची आवक वाढली, कसा मिळतोय बाजारभाव?

बाजारात आता आंब्याप्रमाणे फणसाची आवक वाढली आहे. पिंपरी फळबाजारात कापा फणस ४०० ते ५०० रुपयाला एक विकला जात आहे. ...

Lemon Market आवक कमी असल्याने लिंबाचा भाव वधारला - Marathi News | The price of lemon has increased due to low arrivals in the Lemon Market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lemon Market आवक कमी असल्याने लिंबाचा भाव वधारला

लिंबांच्या दरात वाढ झाल्याने लिंबू प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांवर पोहोचला असून, एका लिंबासाठी दहा रुपये मोजावे लागत आहेत. एका किलोत आकारानुसार साधारण वीस ते तीस लिंबू येतात. ...

विविध कार्यक्रमात फुलांचा वापर वाढल्याने; फुलांची शेती ठरतेय फायद्याची - Marathi News | With the increase in the use of flowers in various events; Flower farming is profitable | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विविध कार्यक्रमात फुलांचा वापर वाढल्याने; फुलांची शेती ठरतेय फायद्याची

आता फूलशेतीही इतर पारंपरिक शेतीपेक्षा नफ्याची ठरत आहे ...

हळदीची १० हजार कट्ट्यांची बाजारात आवक होताच; दर ५०० ने घसरले - Marathi News | As soon as 10,000 pieces of turmeric bags are introduced in the market; Rates fell by 500 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीची १० हजार कट्ट्यांची बाजारात आवक होताच; दर ५०० ने घसरले

संत नामदेव मार्केट यार्डात हळदीची आवक वाढताच दर कमी ...

Banana Market केळीच्या दरात कमालीची घसरण; केलेला खर्चही निघेना, शेतकरी अडचणीत! - Marathi News | A sharp fall in banana prices; Even the expenses do not go away, farmers are in trouble! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Banana Market केळीच्या दरात कमालीची घसरण; केलेला खर्चही निघेना, शेतकरी अडचणीत!

इतर फळांची आवक वाढल्याचे कारण ...

बाजारात उन्हाळी मूग दाखल; दर ही समाधानकारक - Marathi News | Summer mung entered the market; The rate is satisfactory | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजारात उन्हाळी मूग दाखल; दर ही समाधानकारक

बाजारात आवक ही अधिक मात्र दर योग्य असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा ...