लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

राज्यात १ हजार २८९ क्विंटल ज्वारीची आवक, पुण्यासह धाराशिवमध्ये क्विंटलमागे मिळतोय.. - Marathi News | 1 thousand 289 quintals of sorghum inflow in the state, per quintal in Dharashiv along with Pune. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात १ हजार २८९ क्विंटल ज्वारीची आवक, पुण्यासह धाराशिवमध्ये क्विंटलमागे मिळतोय..

पुण्यात मालदांडी ज्वारीला सर्वाधिक, धाराशिव, लातूरमध्ये ज्वारीला कसा मिळतोय भाव? ...

लिंबाला गावातच मिळाली बाजारपेठ, शेतकरी घेताहेत भरघोस उत्पन्न - Marathi News | Lemon has got a market in the village itself, farmers are getting a huge income | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लिंबाला गावातच मिळाली बाजारपेठ, शेतकरी घेताहेत भरघोस उत्पन्न

उन्हाळ्याच्या दिवसात किलोला १०० रुपये भाव; रोज १५ टन लिंबू परदेशासह इतर राज्यात ...

लसणाला अवकाळीचा फटका, बाजारात अशा झाल्या किमती - Marathi News | Garlic has been hit by bad weather, prices have become like this in the market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लसणाला अवकाळीचा फटका, बाजारात अशा झाल्या किमती

अवकाळी पावसचा मोठा फटका भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे. ...

Spices Export एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर बंदी - Marathi News | Ban on export of spices from India due to high levels of ethylene oxide | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Spices Export एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे मसाल्यांच्या निर्यातीवर बंदी

एथिलिन ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळल्यामुळे भारतातील २ लोकप्रिय मसाला ब्रँड एव्हरेस्ट आणि एमडीएच यांच्यावर नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. याआधी सिंगापूर, हाँगकाँग आणि न्यूझीलंड या देशांनी या मसाल्यावर बंदी घातली आहे. ...

Lemon Market लिंबांच्या दरात गोणीमागे पाचशे रुपयांची घट - Marathi News | Lemon Market Price of lemons reduced by five hundred rupees per bag | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Lemon Market लिंबांच्या दरात गोणीमागे पाचशे रुपयांची घट

उन्हाळ्यात तेजीत असलेल्या लिंबांची आवक वाढल्याने दरात घट झाली आहे. अवकाळी पावसामुळे लिंबाचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने सोलापूर, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर लिंबे बाजारात विक्रीस आणली आहेत. ...

Grape Market द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात; प्रतिकिलो कसा मिळतोय दर - Marathi News | Grape Market The grape season is in its final stages; How to get price per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Market द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात; प्रतिकिलो कसा मिळतोय दर

जत पूर्व भागातील तिकोंडी परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या द्राक्षला प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपये इतका दर आहे. अनुकूल हवामानामुळे द्राक्षबागा चांगले आल्या होत्या. ...

बासमती, चिन्नोर, आंबेमोहोर तांदळाच्या दरात भरीव वाढ  - Marathi News | Substantial hike in Basmati, Chinnore, Ambemohor rice prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बासमती, चिन्नोर, आंबेमोहोर तांदळाच्या दरात भरीव वाढ 

तांदुळचा आलेख चढता ...

मलकापूर पांग्रा येथील बैलबाजारात आली तेजी; खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल - Marathi News | Bull market at Malkapur Pangra boomed; A large turnover of buying and selling | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मलकापूर पांग्रा येथील बैलबाजारात आली तेजी; खरेदी-विक्रीची मोठी उलाढाल

पारंपरिक पद्धतीने बैलाद्वारे शेतीमशागतीची कामे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल ...