पावसाचा जोर ओसरल्याने छाटणी सुरू झाली. नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर द्राक्ष छाटणीस येथे अधिक वेग येईल. नाशिकमधून द्राक्षाचा पहिला कंटेनर रशियासाठी जाणार आहे. (Grapes Farming) ...
शेतकऱ्याने रात्री तैवान जातीच्या पेरूचा ६० रुपये प्रतिकिलो दराने व्यापाऱ्यासोबत सौदा केला. दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्यासोबत शेतकरी बागेत गेले असता कष्टाने पिकवलेला एका एकरातील सुमारे एक हजार झाडांवरील सुमारे १.२५ लाख रुपयांचा दोन टन पेरूचा माल चोरीला गेल ...
महाराष्ट्रातील बहुसंख्य नागरिक नवरात्रोत्सवाच्या काळात नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने उपवास करतात. उपवासाच्या पदार्थांना मागणी कायम असते. त्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्डात भुसार बाजारात शेंगदाणे, साबुदाणा, भगरीची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. ...
येत्या गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर रविवारी सुट्टीचा दिवस साधून मुंबईमधील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. ...
जेथे भाताच्या पेंढ्याच्या गाड्या दिसत होत्या, तेथे उसाच्या गाड्या दिसू लागल्या. आज महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजण्यासारखे जे उत्कृष्ट कामकाज करणारे कारखाने आहेत, त्यापैकी संत तुकाराम कारखाना (sant tukaram sugar factory) गणला जातो. हा संत तुकाराम ...