शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये म्हणून नाफेडच्या (Nafed) वतीने सोयाबीन (Soybean) १५ हमीभाव (MSP Price) केंद्रांचे दरवाजे उघण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी (Farmer) ऑनलाइन नोंदणी करीत असून आतापर्यंत १३ हजार ३२४ शेतकऱ्यांनी नोंदणी केलीया आहे. आर्थिक नुक ...
आवक घटल्याने केळीचे दर गत आठवड्याच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी सायंकाळी हातगाड्यांवर घेऊन बसलेल्या केळीवाल्या विक्रेत्यांनी दिवाळीत केळीचा दरही ३० रुपयांवरून ८० रुपये डझनवर केला असल्याचे दिसून आले आहे. ...
पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक आणि कमी पाण्यावर दोन एकरावर झेंडूची लागवड केली. कमी कालावधीत दोन एकरातून तीन लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे बटनपूर येथील शेतकऱ्याने सांगितले. एवढेच नव्हे, तर शेतकऱ्याने २०१६ साली फुलाचे सर्वाधिक उत्पन्न घेतल्याबद्दल कृषी ...
दिवाळीमुळे (Diwali) राज्यातील अनेक बाजारात (Market) खरेदी बंद आहे. तर काही ठिकाणी कमी प्रमाणात आवक झाल्याने खरेदी झाली आहे. ज्यात आज शुक्रवार (दि.०१) रोजी १५७२ क्विंटलसह परभणी (Parbhani) येथ सर्वाधिक लोकल सोयाबीनची आवक झाली होती. तर पिवळ्या सोयाबीनची ...
परतीच्या पावसाचा फटका रायगड जिल्ह्यातील भात पिकाबरोबरच जानेवारीत तयार होणाऱ्या अलिबागमधील पांढऱ्या कांदा उत्पादनावरही बसला आहे. सतत पाऊस सुरू राहिल्याने यंदा जमिनीत ओलावा वाढला आहे. ...
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी १० किलो कांदा ५०० रुपये या भावाने विकला गेला आहे. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला गुरुवारी १० किलो ५०० रुपये असा बाजारभाव मिळाला. ...