लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने यंदा लागवडीची लगबग - Marathi News | Last year the price of tomatoes hike, this year there is start early planting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने यंदा लागवडीची लगबग

टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी टोमॅटोचे दर गगनाला भिडल्याने यंदा अधिकचा दर मिळेल, या आशेने टोमॅटोच्या लागवडीची मार्चपासून एप्रिलपर्यंत माळशेज परिसरात लगबग सुरू आहे. ...

कापूस उत्पादक शेतकरी हतबल; आर्थिक बजेट बिघडले, लागवड खर्चही निघेना - Marathi News | Cotton farmers are desperate; the financial budget has deteriorated, even the cost of cultivation has not been paid | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस उत्पादक शेतकरी हतबल; आर्थिक बजेट बिघडले, लागवड खर्चही निघेना

सोन्याच्या भावात वाढ; पांढरे सोने मात्र साडेसात हजारांवर ...

दुसऱ्याच्या शेतीत पिकवतो पाणकाकडी, त्यातून खान्देशचा तरुण करतोय उत्तम कमाई - Marathi News | The young farmer of Khandesh is making good money by growing water cucumbers in summer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुसऱ्याच्या शेतीत पिकवतो पाणकाकडी, त्यातून खान्देशचा तरुण करतोय उत्तम कमाई

शहरात स्वत:ची शेती नसतानाही दुसऱ्याची शेती बटाईने घेऊन धुळ्याचा तरुण शेतकरी उत्तम शेती करतोय आणि स्वत: विक्री करून ताजा पैसाही मिळवतोय. त्याच्या कष्ट आणि जिद्दीची ही यशकथा. ...

Onion Market: लासलगाव, विंचूरसह उर्वरित बाजारसमितींमध्ये कांद्याला काय मिळाला बाजारभाव? - Marathi News | Onion Market: What is the market price of onion in other market committees including Lasalgaon, Vinchoor? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market: लासलगाव, विंचूरसह उर्वरित बाजारसमितींमध्ये कांद्याला काय मिळाला बाजारभाव?

उन्हाळ कांद्यासह लाल, पांढऱ्या कांद्याला राज्यात काय भाव मिळाला? ...

राज्यात आज १२ हजार ४४२ हरभऱ्याची आवक, या बाजारसमितीत लाल हरभऱ्याला सर्वाधिक भाव - Marathi News | The arrival of 12 thousand 442 grams of gram in the state today, the highest price for Lal Turi in this market committee | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज १२ हजार ४४२ हरभऱ्याची आवक, या बाजारसमितीत लाल हरभऱ्याला सर्वाधिक भाव

पणन विभाागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार लाल हरभऱ्याला आज इथे सर्वाधिक भाव मिळाला. ...

बांबूला खरेदीदार मिळेना; बांबू उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर - Marathi News | Bamboo does not find buyers; A mountain of problems facing the bamboo producing farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बांबूला खरेदीदार मिळेना; बांबू उत्पादक शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर

बांबू विक्रीसाठी अनेक अडचणी ...

पशुधन घटल्यामुळे शेणखताला आले 'सोन्याचे' दिवस - Marathi News | The 'golden' days of cow dung came due to the decline of livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुधन घटल्यामुळे शेणखताला आले 'सोन्याचे' दिवस

मातीचा कस आला शून्यावर ...

प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे डाळींचे उत्पादन घटले; ४५ लाख टन डाळींची आयात - Marathi News | Unfavorable weather and low rainfall reduced the production of pulses; Import of 45 lakh tones of pulses | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे डाळींचे उत्पादन घटले; ४५ लाख टन डाळींची आयात

प्रतिकूल हवामान आणि कमी पाऊस यामुळे मागील ३ वर्षापासून भारतातील डाळींचे उत्पादन सातत्याने घटत आहे. त्यामुळे विविध पातळ्यांवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात असतानाही डाळींच्या बाबतीत भारत अजूनही आयातीवरच अवलंबून आहे. ...