लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार, मराठी बातम्या

Market, Latest Marathi News

Onion Market आज पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा काय मिळाला दर - Marathi News | Onion Market Onion Market Today Pimpalgaon Baswant receives maximum summer onion; Read what rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market आज पिंपळगाव बसवंतला सर्वाधिक उन्हाळ कांदा आवक; वाचा काय मिळाला दर

राज्यात आज गुरुवार (दि.११) देखील मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक दिसून आली. ज्यात सर्वाधिक आवक पिंपळगाव बसवंत येथे १४४०० क्विं., पुणे ९९२५ क्विं., मुंबई - कांदा बटाटा मार्केट ७१७७ क्विं. होती.  ...

बेदाण्यातून वर्षाला चौदाशे कोटीची उलाढाल करणाऱ्या या बाजारपेठेत सुरु करावेत ऑनलाईन सौदे - Marathi News | Online auction should be started in this market which has a turnover of 1400 crores per year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बेदाण्यातून वर्षाला चौदाशे कोटीची उलाढाल करणाऱ्या या बाजारपेठेत सुरु करावेत ऑनलाईन सौदे

बेदाणा सौदे ऑनलाइन झाल्यास उधळण पूर्णपणे थांबून लुटीला लगाम बसू शकतो. आर्थिक व्यवहार ऑनलाइन करून नियमावली तयार केली, तर वटाव कपातीच्या माध्यमातून होणाऱ्या लुटीला लगाम बसू शकतो. ...

Groundnut Market भुईमूग दरात घसरण; वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Groundnut Market Fall in Groundnut Prices; Read what rates are available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Groundnut Market भुईमूग दरात घसरण; वाचा काय मिळतोय दर

भुईमूग दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असतांना दरात झालेल्या घसरणीभुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. ...

यंदा चांगल्या पावसामुळे उडीद पिकाखालील क्षेत्रात झाली वाढ - Marathi News | This year, due to good rains, there has been an increase in the area under Udid black gram crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा चांगल्या पावसामुळे उडीद पिकाखालील क्षेत्रात झाली वाढ

सध्या एनसीसीएफ आणि नाफेडतर्फे आधारभूत किंमत योजनेअंतर्गत  उन्हाळी उडदाची खरेदी सुरु आहे. ...

Chilli Market बाजारपेठेत आवक वाढली अन मिरचीचे भाव ५० टक्क्यांनी घसरले; उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर - Marathi News | Chilli Market Inflows increase and chilli prices drop by 50 percent; A tone of displeasure from the productive farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chilli Market बाजारपेठेत आवक वाढली अन मिरचीचे भाव ५० टक्क्यांनी घसरले; उत्पादक शेतकऱ्यांतून नाराजीचा सूर

ठोक बाजारात मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ५० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ही मिरची ११० रुपये किलोने विक्री झाली होती. ...

Soybean Market सोयाबीनची आवक वाढली; दरकोंडी मात्र कायम, वाचा काय मिळतोय दर - Marathi News | Soybean Market Inflow of soybeans increased; However, the rate crisis remains, read what the rate is getting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soybean Market सोयाबीनची आवक वाढली; दरकोंडी मात्र कायम, वाचा काय मिळतोय दर

पेरण्या नुकत्याच अटोपल्या, बियाणे पेरून शिल्लक राहिलेले सोयाबीन आता शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणू लागले आहेत. त्यामुळे जूनच्या तुलनेत आठवड्यापासून आवक किंचित वाढली आहे; परंतु, दरकोंडी मात्र धान्य कायम असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा येत आहे. ...

Farmer Suicide In Maharashtra सहा दिवसा आड एका शेतकऱ्याची आत्महत्या; १८ महिन्यांत ११७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले - Marathi News | Farmer Suicide In Maharashtra A farmer commits suicide every six days; 117 farmers died in 18 months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Farmer Suicide In Maharashtra सहा दिवसा आड एका शेतकऱ्याची आत्महत्या; १८ महिन्यांत ११७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

सततची नापिकी, वाढता लागवड खर्च व त्या तुलनेत शेतमालाचे कवडीमोल भाव, नैसर्गिक आपत्ती, कर्जबाजारीपणा यांसह अन्य कारणांमुळे मागील १८ महिन्यांत एका शेतकऱ्याने सरासरी दर सहा दिवसाआड मृत्यूला कवटाळल्याचे दिसून येते. ...

आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; केवळ तोतापल्ली, नीलम, दशेरी आंब्याची आवक - Marathi News | The mango season is in its final stages; Incoming of Totapalli, Neelam, Dussehra Mangoes only | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात; केवळ तोतापल्ली, नीलम, दशेरी आंब्याची आवक

कळमना फळ बाजारात सर्वाधिक विक्रीचा आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली, तसेच कोकणातील आंब्याची आवक अत्यल्प आहे. सध्या आंध्रप्रदेशचा तोतापल्ली व नीलम आणि उत्तरप्रदेशचा दशेरी विक्रीसाठी येत आहे... ...