लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मार्केट यार्ड

मार्केट यार्ड

Market yard, Latest Marathi News

आत्तापर्यंत विकला गेलाय इतका आंबा; गुढीपाडव्यानंतर विक्रमी आवक होण्याची शक्यता - Marathi News | Mangoes sold so far; Chances of record arrivals after Gudhipadva | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आत्तापर्यंत विकला गेलाय इतका आंबा; गुढीपाडव्यानंतर विक्रमी आवक होण्याची शक्यता

पुनर्मोहरामुळे अनेक ठिकाणी फळगळ झाल्याने दि. १५ मे नंतर आंब्याचे प्रमाण फारच कमी असेल. सध्या झाडावर करवंद, वाटाणा, सुपारी या आकाराचा आंबा आहे. हा आंबा बाजारात येण्यासाठी जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. ...

यंदा तिखट होईल मस्त; मिरची उत्पादन व आवकेत वाढ - Marathi News | This year it chilli powder making low cost because of Increase in production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा तिखट होईल मस्त; मिरची उत्पादन व आवकेत वाढ

गतवर्षी मिरचीला मिळालेला भाव लक्षात घेऊन त्याची लागवड खूपच मोठ्या प्रमाणात वाढली. यंदा कर्नाटकात मिरचीचे उत्पादन प्रचंड वाढल्याने दर मात्र घसरले आहेत ...

sorghum market: पुण्यात मालदांडी तर नागपूरच्या हायब्रीड ज्वारीला सर्वाधिक भाव - Marathi News | Sorghum market: Maldandi in Pune and hybrid sorghum in Nagpur have the highest prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :sorghum market: पुण्यात मालदांडी तर नागपूरच्या हायब्रीड ज्वारीला सर्वाधिक भाव

राज्यात आज सकाळच्या सत्रात २४०० क्विंटल ज्वारीची आवक झाली आहे. ...

wheat market: राज्यात बन्सी, लोकलसह शरबती गव्हाची मोठी आवक, काय मिळतोय क्विंटलमागे भाव? - Marathi News | Wheat market: Large influx of Bansi, local and sharbati wheat in the state, what is the price per quintal? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :wheat market: राज्यात बन्सी, लोकलसह शरबती गव्हाची मोठी आवक, काय मिळतोय क्विंटलमागे भाव?

पुण्यात शरबती गव्हाला सर्वाधिक भाव मिळत असून आज सकाळच्या सत्रात ४२५ क्विंटल गव्हाची आवक झाली. ...

सकाळ सत्रात उन्हाळ कांदा दरात घसरण, लासलगाव-विंचुर  बाजार समितीत असा भाव मिळाला? - Marathi News | latest News Fall in summer onion price in morning session in Lasalgaon-Vinchur market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सकाळ सत्रात उन्हाळ कांदा दरात घसरण, लासलगाव-विंचुर  बाजार समितीत असा भाव मिळाला?

आज सकाळच्या सुमारास विंचूर उपबाजार समितीत उन्हाळ कांद्याचे 9 हजार 100 क्विंटल आवक झाली आहे. ...

Sorghum Market : सांगली बाजारात शाळू ज्वारीला सर्वाधिक भाव, असे आहेत ज्वारीचे बाजारभाव  - Marathi News | Latest News 05 april 2024 todays sorghum market price in maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sorghum Market : सांगली बाजारात शाळू ज्वारीला सर्वाधिक भाव, असे आहेत ज्वारीचे बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यामध्ये ज्वारीची 19 हजार क्विंटल आवक झाली. ...

संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी १५० टक्क्यांनी घटले, नेमके कारण काय?  - Marathi News | Latest News Average income of orange growers fell by 150 percent in five years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संत्रा उत्पादकांचे उत्पन्न दुप्पट हाेण्याऐवजी १५० टक्क्यांनी घटले, नेमके कारण काय? 

मागील पाच वर्षांत संत्रा उत्पादकांचे उत्पन्न सरासरी १५० टक्क्यांनी घटले असल्याने प्रक्रिया उद्याेग उभारणे अत्यावश्यक आहे. ...

Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला?  - Marathi News | Latest News 05 april Todays Onion Market Price In maharashtra market yards | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Onion Market : कांदा आवक घटली, दरातही घसरण, आज सोलापुरात कांद्याला काय भाव मिळाला? 

एकीकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह काही बाजार समित्या बंद असल्याने कांदा आवकेवर परिणाम झाला आहे. ...