Soybean Market : एक क्विंटल सोयाबीनमध्ये फक्त १६ किलो तेल निघते. उर्वरित ढेप (soybean meal) राहते. आंतरराष्ट्रीय बाजारात (Soybean Market) सोयाबीन ढेपला मागणी असते. परंतू यंदा मागणी का घटली त्याचे जाणून घ्या कारण सविस्तर ...
Solapur Bedana Market सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी २५० टन बेदाण्याची आवक झाली होती. त्यातून एका दिवसात २ कोटी २५ लाख रुपयांच्या बेदाण्याची विक्री झाली. ...
कापसाला योग्य प्रकारे बाजारपेठ मिळण्यासाठी व शेतकऱ्यास त्याने उत्पादित केलेल्या कापसास योग्य तो मोबदला मिळण्यासाठी कापसाची प्रतवारी होणे अनिवार्य ठरते. ...
Tur Bajar Bhav : तूर खरेदीसाठी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. मात्र, आधारभूत किमतीएवढा (MSP) बाजार समितीत दर मिळत आहे. वाचा सविस्तर ...