Wheat Market Rate Today : राज्यात आज गुरुवार (दि.१७) रोजी एकूण १२५८५ क्विंटल गहू आवक झाली होती. ज्यात १०६ क्विंटल २१८९, ११८ क्विंटल बन्सी, २१९ क्विंटल हायब्रिड, १०३७३ क्विंटल लोकल, ६०१ क्विंटल शरबती गहू वाणांचा समावेश होता. ...
Onion Market Rate : राज्यात आज गुरुवार (दि,१७) रोजी एकूण १,३०,४९० क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात २७९७९ क्विंटल लाल, ११०१५ क्विंटल लोकल, १९६० क्विंटल पांढरा, ६९८२९ क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश होता. ...
New APMC in Maharashtra राज्यातील एकूण ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याकरिता "मुख्यमंत्री बाजार समिती योजना" राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ...
Vegetable Market : वाढत्या तापमानामुळे भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. किरकोळ बाजारात सर्वच भाज्या सध्या ६० ते ९० रुपये किलोदरम्यान मिळत आहेत. तर लिंबू सध्या ४० रुपये पाव मिळत असून, चार ते पाच रुपयांना एक नग विकला जात आह ...
Onion Market Update : नवीन कांदा बाजारात येत असल्याने आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. परिणामी भाव ३०० ते ५०० रुपयांनी घसरल्याचे चित्र आहे. सध्या ९०० ते १२०० रूपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. ...