Soybean Market Update: एप्रिल महिन्याच्या प्रारंभीच सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आणि सोयाबीनचे दर सहा महिन्यानंतर साडेचार हजारांच्यावर पोहोचले होते. जाणून घ्या सविस्तर (Soybean Market Update) ...
Soybean Market Update: मागील महिन्याच्या मध्यंतरापर्यंत ४ हजारांवर घसरलेल्या सोयाबीनच्या (Soybean) दरात मागील काही दिवसांत सुधारणा (Improving) होताना दिसत आहे. सोयाबीन आता ४ हजार ५०० च्या पार जाताना दिसत आहे. ...
Soybean BajarBhav: गेल्या काही दिवसांपूर्वी ४ हजार रुपये प्रती क्विंटलपर्यंत घसरलेल्या सोयाबीनच्या दरात अचानक सुधारणा होऊ लागली आहे. कारंजा बाजार समितीत सोयाबीनचे कमाल दर गुरुवारी (२७ मार्च) रोजी अचानक वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
Ashwagandha cultivation : शेतकऱ्यांना अपारंपरिक पिकांकडे वळवून त्यांचा आर्थिक विकास साधण्यासाठी वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. याअंतर्गत, औषधी वनस्पती असलेल्या अश्वगंधा शेतीचा (Ashwagandha cultivation) प्रसार करण् ...
Harbhara Bajar bhav : मागील काही दिवसांपूर्वी बाजार समित्यांत घसरलेले हरभऱ्याचे दर आता सुधारत आहेत. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याच्या दरात सुधारणा होत आहे. वाचा सविस्तर. (Harbhara Bajar bhav) ...
Halad Bajar Bhav : पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हळदीचा (Halad) हंगाम सुरू झाला असताना या शेतमालाच्या दरात घसरण सुरू झाली होती. मात्र आता हळदीच्या दरात कमालीची वाढ झाली असल्याने हळद उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. ...
Chia Market Update : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) नावीन्यपूर्ण पीक असलेल्या 'चिया'च्या खरेदीला ११ फेब्रुवारीपासून थाटात सुरुवात झाली. पहिल्या दिवशी 'चिया'ला (Chia) तब्बल २३ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर देण्यात आला. मागील पाच दिवसात कस ...
Soybean Market : बाजार समित्यांत मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर सतत घसरत होते. अशातच शुक्रवारपासून ही घसरण काहीशी थांबली असून, सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा झाल्याचे दिसून आले. ...