मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Marathwada, Latest Marathi News
मंगळवारी आणि बुधवारी संपुर्ण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह कोकणासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ...
शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली ...
जलसंपदा : १६ मध्यम प्रकल्पांत २० टक्क्यांपर्यंत, ९३ लघु प्रकल्पांत १३ टक्के पाणी ...
कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी राज्यातील अनेक तालुक्यात पावसाने ओढ दिलेली आहे.. ...
जलसाठ्यात झालेली वाढ मराठवाड्यासाठी दिलासा दायक आहे. ...
नांदेड जिल्ह्यात आजपर्यंत जवळपास तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे़ ३ जुलैपर्यंत सोयाबीनची ९५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे़ परंतु, सोयाबीन बियाणे बोगस निघाल्याने हजारो शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली़ ...
भाजप आगामी काळात मराठवाड्यावर अधिक लक्ष देणार असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. ...
नांदेडमध्ये मालेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. त्याचप्रमाणे पावसामुळे ८ लाख रुपयांचे धान्य ओले झाल्याने नुकसान झाले. ...