लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी गाणी

Marathi Songs Latest

Marathi songs, Latest Marathi News

Famous Marathi Songs : मराठी चित्रपटातील लोकप्रिय गाणी. काही उत्तम आणि सर्वाधिक शोधल्या गेलेल्या मराठी गीतांची काही उत्तम आणि सर्वाधिक शोधल्या गेलेल्या मराठी गीतांची यादी शोधू शकता लोकमत.कॉम वर. 
Read More
सोशल मीडिया नसूनही मनामनांत - Marathi News | ND Mahanor In the mind even without social media | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोशल मीडिया नसूनही मनामनांत

ज्या काळात दूरदर्शन व समाज माध्यमं नव्हती, त्या काळातही महानोरांसारखा कवी लोकप्रिय होता. ...

अखंड हिरव्या बोलीचं ‘महानोर’ नावाचं झाड - Marathi News | A tree called Mahanor of continuous green color | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अखंड हिरव्या बोलीचं ‘महानोर’ नावाचं झाड

महानोरांची कविता जगण्यातून आली. ती रानातली कविता आहे! लोकपरंपरा आणि आधुनिकतेच्या बांधावर उभे राहून त्यांनी कवितेची मशागत केली! ...

सुने, सुने माळरान... - Marathi News | Editorial about marathi poet n d mahanor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुने, सुने माळरान...

N D Mahanor : "बाहेर पाऊस जिवाच्या आकांताने कोसळतोय आणि ना. धों. महानोर नावाचा माणूस आता आपल्यामध्ये असणार नाही, या कल्पनेनेच हिंदोळ आभाळभर झाला आहे." ...

चैतन्यानं लदबदलेलं झाड सुकलं! - Marathi News | Poet Prakash Holkar about ND mahanor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चैतन्यानं लदबदलेलं झाड सुकलं!

त्यांचे ते पायजमा-शर्टमधील भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि शेती-मातीतील कविता ऐकल्याने भारावून गेलो. आपणही शेती करतो आणि आपलेच सुख-दु:ख त्यात मांडले आहे, हे  जाणवले. त्यावेळी महानोरदादांशी ओळख नव्हती. परंतु, नंतर मी  त्यांना पळसखेडला भेटायला गेलो. आज त्या ...

"एरवी जोंधळे आपण सगळेच पाहतो; पण त्याला लागलेले दाणे म्हणजे चांदणे आहे, हे फक्त महानोरच म्हणू शकतात" - Marathi News | People from different areas paid tribute to ND Mahanore | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एरवी जोंधळे आपण सगळेच पाहतो; पण त्याला लागलेले दाणे म्हणजे चांदणे आहे, हे फक्त महानोरच म्हणू शकतात"

"बहिणाबाईंच्या साहित्याचा त्यांच्यावर फार प्रभाव होता. त्यातूनच एरवी जोंधळे आपण सगळेच पाहतो; पण त्याला लागलेले दाणे म्हणजे चांदणे आहे हे फक्त महानोरच म्हणू शकतात, असे माजी आमदार, उल्हास पवार यांनी म्हटले आहे." ...

आज उदास उदास, दूर...; ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली नाही, तर...  - Marathi News | The death of ND Mahanora not only sad Marathi poetry, but The green nature that blossomed from the forest was sad from within | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज उदास उदास, दूर...; ना.धों. महानोरांच्या निधनाने केवळ मराठी काव्यसृष्टीच हळहळली नाही, तर... 

पळसखेड्याची गाणी हयातभर गाणाऱ्या महानोरांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी त्यांच्या मूळगावी पळसखेडे (जि. औरंगाबाद) येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.   ...

निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | marathi poet N D Mahanor passed away he breathed his last at the age of 81 at pune rubi hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन, वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

त्यांच्या निधनाने साहित्यकलाविश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  ...

'मराठी पाऊल पडते पुढे' वाद्यवृंद कार्यक्रमाचा ४००० वा प्रयोग थाटात पार पडणार - Marathi News | marathi paul padte pudhe instrumental programme soon going to happen in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मराठी पाऊल पडते पुढे' वाद्यवृंद कार्यक्रमाचा ४००० वा प्रयोग थाटात पार पडणार

हा कार्यक्रमाचा ३२ वा वर्धापनदिन देखील असणार आहे. ...