लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
भाऊ कदमने का नाकारला हिंदी कॉमेडी शो? म्हणाला, "तिकडे आपल्याला मान..." - Marathi News | Bhau Kadam rejected Hindi comedy show he reveals reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदमने का नाकारला हिंदी कॉमेडी शो? म्हणाला, "तिकडे आपल्याला मान..."

भाऊ कदमलाही या हिंदी शोची ऑफर मिळाली होती. मात्र त्याने ती नाकारली. याच कारण त्याने 'लोकमत फिल्मी' च्या मुलाखतीत स्पष्ट केलं. ...

'लागीरं झालं जी' फेम 'जयडी'ला ओळखलंत का? बोल्ड Photos ने वेधलं लक्ष; आता होतेय ट्रोल - Marathi News | marathi actress Purva Shinde Bold photoshoot netizens trolled her over such photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'लागीरं झालं जी' फेम 'जयडी'ला ओळखलंत का? बोल्ड Photos ने वेधलं लक्ष; आता होतेय ट्रोल

'जयडी' म्हणजेच पूर्वा शिंदे दिवसेंदिवस भलतीच बोल्ड होत आहे. ...

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर भारत गणेशपुरेंची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो व्हायरल - Marathi News | Bharat Ganeshpuri s entry in the popular serial Shiva after the end of Chala Hawa Yeu Dya the promo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर भारत गणेशपुरेंची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो व्हायरल

भारत गणेशपुरे कुठे आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. ...

'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का? - Marathi News | shooting of Jui Gadkari's serial 'Tharal Ter Mag' is currently going on in Madh. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' मालिकेचं शूटिंग कुठे सुरू आहे हे तुम्हाला ठाऊक आहे का?

'ठरलं तर मग'ने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ...

आश्विनी एकबोटेंचा मुलगा अडकला लग्नबंधनात, झाला मुंबईचा जावई; लग्नाचा थाट पाहिलात का? - Marathi News | marathi actor Shubhankar Ekbote got married to Amruta Bane in pune watch videos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आश्विनी एकबोटेंचा मुलगा अडकला लग्नबंधनात, झाला मुंबईचा जावई; लग्नाचा थाट पाहिलात का?

सन मराठीवरील 'कन्यादान' या मालिकेत शुभंकर आणि अमृता यांची जोडी होती. शुभंकर दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा मुलगा आहे. ...

सई ताम्हणकर अन् आविष्कार दारव्हेकरची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती गाजलेली - Marathi News | Do you remember this series of Sai Tamhankar and Abhishvar Darvekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर अन् आविष्कार दारव्हेकरची ही मालिका आठवते का? छोट्या पडद्यावर होती गाजलेली

Tv serial: छोट्या पडद्यावर ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकारही झळकले होते. ...

Exclusive: 'ट्रोलर्स'विरोधात कायदा हवा, चिन्मय मांडलेकरचं स्पष्ट मत; पोलिसात तक्रार करणार? - Marathi News | marathi actor Chinmay Mandlekar slammed trollers says there should be an act against them | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: 'ट्रोलर्स'विरोधात कायदा हवा, चिन्मय मांडलेकरचं स्पष्ट मत; पोलिसात तक्रार करणार?

चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतून रजा घेतलीये. यावर लोकमत फिल्मीशी त्याने सविस्तर संवाद साधला. ...

रजा घेतो! चिन्मय मांडलेकरच्या कुटुंबाला होतोय मानसिक त्रास, लेकाच्या 'जहांगीर' नावामुळे ट्रोलिंग - Marathi News | Chinmay Mandlekar wont do role of Chhatrapati Shivaji Maharaj hereafter because of trolling over his son s name Jahangir | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजा घेतो! चिन्मय मांडलेकरच्या कुटुंबाला होतोय मानसिक त्रास, लेकाच्या 'जहांगीर' नावामुळे ट्रोलिंग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेने खूप प्रेम दिलं पण... काय म्हणाला चिन्मय मांडलेकर पाहा. ...