लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'बिग बॉस'च्या घरात होणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री? त्यानेच दिली हिंट - Marathi News | bigg boss marathi 5 is marathi actor pushkar jog to take wild card entry in new season give hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात होणार प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री? त्यानेच दिली हिंट

रोज नवे ट्विस्ट आणि नवी समीकरणं पाहायला मिळत असताना आता बिग बॉसच्या घरात आणखी एका मराठी अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. खुद्द अभिनेत्यानेच याबाबत हिंट दिली आहे. ...

"अतिशय दुःखद घटना... " केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणी भरत जाधव यांची भावनिक पोस्ट   - Marathi News | marathi actor bharat jadhav share emotional post on kolhapur keshavrao bhosale natyagruha fire accident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अतिशय दुःखद घटना... " केशवराव भोसले नाट्यगृह प्रकरणी भरत जाधव यांची भावनिक पोस्ट  

काल रात्री ८ ऑगस्ट २०२४ रोजी कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. ...

khushboo Tawde Exclusive : मराठी कलाविश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, लवकरच देणार गोड बातमी - Marathi News | Exclusive: This famous actress in the Marathi art world is going to be a mother for the second time, she will soon give the sweet news | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाविश्वातील ही प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई, लवकरच देणार गोड बातमी

khushboo tawde या अभिनेत्रीचा नवरादेखील मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे आणि त्यांना एक मुलगा असून ते लवकरच दुसऱ्या बाळाचे स्वागत करणार आहेत. ...

'खतरों के खिलाडी'मध्ये गश्मीरचा खतरनाक स्टंट, तोंडाने जिवंत किडे उचलले अन्...; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ - Marathi News | khatron ke khiladi gashmeer mahajani khatarnak stunt rohit shetty shock video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खतरों के खिलाडी'मध्ये गश्मीरचा खतरनाक स्टंट, तोंडाने जिवंत किडे उचलले अन्...; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

'खतरों के खिलाडी १४'मधील गश्मीरचा एका स्टंट दरम्यानचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत तो खतरनाक स्टंट करताना दिसत आहे.  ...

मिलिंद गवळींनी केलंय संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम, म्हणाले- "त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळणार..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawali had work in sanjay leela bhansali movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींनी केलंय संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम, म्हणाले- "त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळणार..."

मिलिंद गवळींनी संजय लीला भन्साळींच्या एका मराठी सिनेमात काम केलं आहे. याबाबत त्यांनी पोस्टमधून अनुभव शेअर केला आहे.  ...

"जिवंत असताना एकटाच राहीन आणि गेल्यावर...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor pushkar jog shared post goes viral said im alone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जिवंत असताना एकटाच राहीन आणि गेल्यावर...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

"खूप वापरुन घेतात, खूप फसवतात...", मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष ...

Prajakta Mali : 'लग्न करणं गरजेचं आहे?' प्राजक्ताच्या प्रश्नावर काय दिलं श्री श्री रविशंकर यांनी उत्तर, पाहा Video - Marathi News | Maharashtrachi Hasyajatra Host Prajakta Mali Birthday Sri Sri Ravishankar Answer On Actress Question Is It Compulsory To Get Married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लग्न करणं गरजेचं आहे?' प्राजक्ताच्या प्रश्नावर काय दिलं श्री श्री रविशंकर यांनी उत्तर, पाहा Video

प्राजक्ता माळीचा आज ३५ वा वाढदिवस आहे. ...

'बिग बॉस'च्या घरात Love Triangle! वैभव आणि परदेसी गर्लमध्ये जवळीक वाढली, आर्याची रडून रडून झाली 'अशी' अवस्था - Marathi News | bigg boss marathi 5 aarya confessed her feelings for vaibhav chavan love triangle in house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस'च्या घरात Love Triangle! वैभव आणि परदेसी गर्लमध्ये जवळीक वाढली, आर्याची रडून रडून झाली 'अशी' अवस्था

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : वैभव इरिनाच्या प्रेमात अन् आर्या वैभवच्या प्रेमात! 'बिग बॉस'च्या घरात चाललंय तरी काय? ...