लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठी अभिनेता

Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या

Marathi actor, Latest Marathi News

Marathi Actor  :  मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. 
Read More
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन - Marathi News | abhalmaya vadalvat title song lyricist Mangesh Kulkarni passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

शीर्षकगीतांचे जादूगार मंगेश कुलकर्णी यांनी अखेरचा श्वास घेतलाय (mangesh kulkarni) ...

मतदार यादीत नाव नोंदवा, पण...; विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत ढोमेचं चाहत्यांना आवाहन - Marathi News | vidhansabha election 2024 marathi actor hemant dhome request to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मतदार यादीत नाव नोंदवा, पण...; विधानसभा निवडणुकीपूर्वी हेमंत ढोमेचं चाहत्यांना आवाहन

राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मराठी अभिनेत्याने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले  - Marathi News | riteish deshmukh and genelia dance video on katrina kaif chikni chameli song netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश-जिनिलियाचा 'चिकनी चमेली' गाण्यावर लयभारी डान्स; मित्रमंडळींसोबत बेभान होऊन नाचले 

अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया ही महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. ...

अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..." - Marathi News | narendra modi wrote letter to sonia parchure after atul parchure death shared condolense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अतुल परचुरेंच्या निधनानंतर नरेंद्र मोदींचं सोनिया परचुरेंना भावनिक पत्र, म्हणाले- "या कठीण काळात..."

अतुल परचुरेंच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे. नरेंद्र मोदींनी अतुल परचुरे यांच्या पत्नी सोनिया परचुरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी परचुरे कुटुंबीयांचं सांत्वन केलं आहे.  ...

अभिमन्यू सर - गौरीचं धूमधडाक्यात लग्न होणार! 'तू भेटशी नव्याने' मालिकेत रंजक वळण - Marathi News | gauri and abhimanyu married in tu bhetashi navyane marathi serial subodh bhave and shivani sonar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमन्यू सर - गौरीचं धूमधडाक्यात लग्न होणार! 'तू भेटशी नव्याने' मालिकेत रंजक वळण

सुबोध भावे-शिवानी सोनारच्या 'तू भेटशी नव्याने' मालिकेत रंजक वळण येणार आहे (tu bhetashi navyane) ...

"...म्हणून 'पाणी'साठी मराठवाड्याच्या मातीतले कलाकार निवडले" आदिनाथ कोठारेने सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | marathi cinema actor adinath kothare revealed in interview about artists selection in paani movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून 'पाणी'साठी मराठवाड्याच्या मातीतले कलाकार निवडले" आदिनाथ कोठारेने सांगितला 'तो' किस्सा

प्रियांका चोप्रा जोनास (Priyanka Chopra) आणि राजश्री एंटरटेनमेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा नवा चित्रपट 'पाणी' आज १८ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ...

खाष्ट सासू अन् जावयाची चटकदार कहाणी! शिवाली परब, विशाखा सुभेदार अन् कैलास वाघमारेचा 'पाणीपुरी' या तारखेला होणार रिलीज - Marathi News | panipuri marathi movie starring shivali parab kailas waghmare and vishakha subhedar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खाष्ट सासू अन् जावयाची चटकदार कहाणी! शिवाली परब, विशाखा सुभेदार अन् कैलास वाघमारेचा 'पाणीपुरी' या तारखेला होणार रिलीज

मराठी मनोरंजन विश्वातील आगामी 'पाणीपुरी' सिनेमाची घोषणा करण्यात आलीय (panipuri) ...

तुझ्या येण्याने मी "बाप" झालो! लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले- "प्रत्येक बापाला आपली मुलगी..." - Marathi News | kedar shinde shared special post on daughter sana shinde birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुझ्या येण्याने मी "बाप" झालो! लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेंची पोस्ट, म्हणाले- "प्रत्येक बापाला आपली मुलगी..."

आज सनाचा वाढदिवस आहे. लाडक्या लेकीच्या वाढदिवशी केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. ...