Marathi Actor News in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Marathi actor, Latest Marathi News Marathi Actor : मराठी अभिनेत्यावरील सर्व ताज्या बातम्या , फोटो आणि अपडेट्स मिळवा. Read More
'कलारंग'मध्ये सरदेसाई, उसगावकर, वालुशा, भिडेंचा सत्कार ...
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. अशातच मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे. आता या मालिकेत एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. ...
'त्यांच्या डोळ्यात पाणी दिसलं आणि मला...', आदिनाथ कोठारे भावुक झाला ...
'पाणी' सिनेमाचं शूटिंग मराठवाड्यातील एका गावात करण्यात आलं आहे. शूटिंग करतानाही आदिनाथ आणि 'पाणी' सिनेमाच्या टीमला पाणीबाणीचा सामना करावा लागला. ...
संकर्षण कऱ्हाडेने पोस्टमधून अतुल परचुरेंच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...
सोशल मीडियावर अतुल परचुरेंचा शेवटचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये अभिनेत्याने राज ठाकरेंसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे. ...
दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
अभिनेते अतुल परचुरे यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. ...