शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

नागपूर : लाठीचार्ज करणाऱ्या जनरल डायरला मराठा समाज धडा शिकवेल - विजय वडेट्टीवार

हिंगोली : अंतरवाली सराटी येथील लाठीमारच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा कडकडीत बंद

नागपूर : मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ला विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, नागपुरात आंदोलन

मुंबई : अजित पवार फुल्ल कॉन्फिडन्ट, फडणवीसांनीही म्हटलं.. 'एस'

पुणे : 'अजित पवार बाहेर पडा', बारामतीत मराठा समाजाचा मोर्चा; घोषणाबाजी जोरात

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबद्दल फडणवीस जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत, काँग्रेसचा गंभीर आरोप

जालना : मराठवाड्यातील मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय वेगळा; मनोज जरांगे यांनी केला उलगडा

वाशिम : जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ कारंजात मुकमोर्चा

मुंबई : मराठा समाजाचा गळा घोटणारे तेच', ते नाव घेताच CM शिंदे भडकले

जालना : सरकारच्या जीआरची वाट बघणार; नुसत्या बैठका नको, पहिले पाढे वाचायचे नाहीत: मनोज जरांगे