शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

राष्ट्रीय : बिहारमधील 'वाढीव' १५ टक्के आरक्षण रद्द; नितीशकुमार वरच्या कोर्टात जाणार, मराठा आरक्षणाची धाकधुक वाढली...

कोल्हापूर : Kolhapur: सगेसोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची अधिसुचना मागे घ्या 

महाराष्ट्र : केंद्राला बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही; OBC, मराठा आरक्षणावरून शरद पवारांनी सुनावलं

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

महाराष्ट्र : “शरद पवार ५० वर्षे राजकारणात, मग मराठा आरक्षणाचा निर्णय का घेतला नाही?”: चंद्रकांत पाटील

सोलापूर : संपूर्ण राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया रद्द करा, सकल मराठा समाजाची मागणी

फिल्मी : 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद? जाणून घ्या बॉक्स ऑफिस रिपोर्ट

महाराष्ट्र : “हाके आमचे विरोधक नाही, भुजबळ आहेत, विधानसभेत उमदेवार पाडू”; मनोज जरांगे आक्रमक

छत्रपती संभाजीनगर : गोड बोलून डाव टाकला; मराठा अन् ओबीसी वाद सरकारने लावल्याचा मनोज जरांगेंचा आरोप 

महाराष्ट्र : पंकजा मुंडे, महादेव जानकरांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या; हाकेंचा दावा