शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा समाजाची एकही कुणबी नोंद रद्द कराल तर महागात पडेल; मनोज जरांगे यांचा सरकाला इशारा

महाराष्ट्र : मनोज जरांगेंना समोरासमोर बसवून तोडगा काढणार; मुख्यमंत्री-ओबीसी नेत्यांच्या बैठकीत चार मोठे निर्णय

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात १३ जुलै रोजी मनोज जरांगे यांची महासंवाद रॅलीचे आयोजन

जालना : ...तर ओबीसींचे ४०० कारखाने दिसले असते, २७-२८ वर्षांत काय मिळालं आम्हाला? लक्ष देऊन ऐका; हाकेंचा हल्लाबोल

जालना : जरांगेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, मात्र संविधानाला कोणीच ठेच पोहचू शकत नाही: लक्ष्मण हाके

जालना : मिस्टर जरांगे, तुम्हाला आरक्षणातलं ०.० सुद्धा नॉलेज नाही, माझ्यासमोर बोलण्याची तुमची...; हाकेंचा हल्लाबोल

नांदेड : वाढीव आरक्षणावर बिहारमध्ये जे घडलं ते महाराष्ट्रात घडेल असे नाही : अशोक चव्हाण

महाराष्ट्र : ओबीसी आंदोलनामागे येवलेवाले, राजकीय करिअर उठवले नाही तर नाव बदलतो; जरांगे भुजबळांवर बरसले

महाराष्ट्र : कुणबी नोंदी रद्द करा; लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर मनोज जरांगे चांगलेच संतापले, दिला इशारा

महाराष्ट्र : मराठा-ओबीसी नेते आरक्षणावरुन आमनेसामने; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...