शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : “मराठा-ओबीसी घटक...”; आरक्षणाप्रश्नी लक्ष देण्याची लक्ष्मण हाकेंची मागणी; शरद पवार थेट बोलले

जालना : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत, शेकडो वाहनांच्या ताफ्यासह शक्ति प्रदर्शन

जालना : एखाद्या आंदोलनामुळे माणसांचे जगणे हराम होईल असे घडू नये, लक्ष्मण हाके यांचा जरांगेंना सल्ला

महाराष्ट्र : “मनोज जरांगे काय मागणी करतात तेच कळत नाही, आरक्षणाच्या नावाखाली राजकारण”: लक्ष्मण हाके

महाराष्ट्र : १३ जुलैपर्यंत शांत आहे, नाहीतर पुढचा धमाका होणार; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

महाराष्ट्र : आम्हाला आरक्षण नको, गरिबांना द्या; OBC मेडिको असोसिएशनच्या डॉक्टरांचा मोठा निर्णय

नागपूर : जरांगेंच्या मागणीला सर्व शाखीय कुणबी कृती समितीचाच विरोध; कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करणेच चुकीचे

महाराष्ट्र : “शरद पवारांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे, सगळ्यांची एक बैठक घ्यावी”: लक्ष्मण हाके

छत्रपती संभाजीनगर : मनोज जरांगे यांच्या विरोधात निवेदन देणाऱ्या डॉ. रमेश तारख यांच्या तोंडाला काळे फासले 

महाराष्ट्र : ओबीसी वगळून सर्व नेत्यांना गावबंदी; ओबीसी समाजाकडून जालन्यात पहिला बॅनर लागला