लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
Maratha reservation: पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! - संभाजीराजे - Marathi News | Maratha reservation : SC seeks Maharashtra govt's response, Sambhaji Chhatrapati tweeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maratha reservation: पांडुरंग पावला! स्थगिती नाहीच!! - संभाजीराजे

'मराठा समाजाला विठ्ठल पावला' ...

Maratha reservation: राज्य सरकारला दिलासा, मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही - Marathi News | Maratha reservation: Relief to the state government, Maratha reservation is not yet suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maratha reservation: राज्य सरकारला दिलासा, मराठा आरक्षणाला तूर्तास स्थगिती नाही

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस पाठवून दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत ...

वैद्यकीय प्रवेशासाठी यंदापासूनच मराठा आरक्षण - Marathi News | Maratha reservation for medical admissions from this year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय प्रवेशासाठी यंदापासूनच मराठा आरक्षण

वैद्यकीय प्रवेशासाठी यंदापासूनच मराठा आरक्षण ...

धनंजय मुंडेंवर साधला निशाणा - Marathi News | Dhananjay Mundane target | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडेंवर साधला निशाणा

जो माणूस भावनाशून्य राजकारण करतो, गोरगरिबांच्या जमिनी लाटतो, त्याला कोणत्याही पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. ...

एका मराठ्यानं आता 1 लाख मतांचं नियोजन करायचंय, पंकजा मुंडेंचं 'मिशन विधानसभा' - Marathi News | In one Maratha, now we have to plan one lakh votes, Pankaja Mundank's 'Mission Assembly' | Latest beed News at Lokmat.com

बीड :एका मराठ्यानं आता 1 लाख मतांचं नियोजन करायचंय, पंकजा मुंडेंचं 'मिशन विधानसभा'

मराठा आरक्षण मिळाल्याचा मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालंय, ...

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच आरक्षण लागू - Marathi News | Large relief to students of Maratha community, apply reservation in medical admissions from this year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच आरक्षण लागू

यंदाच्या वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू; हायकोर्टाचा दिलासा ...

यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीबीएसमध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात येऊ नये - Marathi News | Maratha reservation should not be imposed in MBBS in this academic year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या शैक्षणिक वर्षात एमबीबीएसमध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात येऊ नये

विद्यार्थ्यांची मागणी; उच्च न्यायालयात घेतली धाव ...

मराठा समाजाला नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण, आदेश जारी - Marathi News |  13 percent reservation for Maratha workers in jobs, issuing orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला नोकऱ्यांत १३ टक्के आरक्षण, आदेश जारी

शासनाने आधी १६ टक्के आरक्षण दिले होते. ...