मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा आरक्षण (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) या दोन आरक्षणामुळे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ पुढे सरकला आहे. ...
राणे समितीने जाहीर केलेल्या मराठा आरक्षणामुळे, ४०० ब्राह्मण वर्गातील नोकऱ्या जाणार असल्याची भीती समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र समन्वय समितीचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. ...