लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
'...आता आमच्यासोबत या'; विनोद पाटील यांना शिवसेनेची ऑफर - Marathi News | '... Come with us now'; Shiv Sena offer to Vinod Patil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'...आता आमच्यासोबत या'; विनोद पाटील यांना शिवसेनेची ऑफर

पाटील यांनी त्यांना ताबडतोबीने काहीही प्रतिसाद दिला नाही. ...

‘मराठा आरक्षणासंबंधी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात नवीन आदेश काढू’ - Marathi News | 'Extract new order in respect of law enforcement on Maratha reservation' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मराठा आरक्षणासंबंधी कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात नवीन आदेश काढू’

मराठा आरक्षणासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करण्याबाबत काही शासकीय कर्मचाऱ्यांच्या हरकती असल्याने, त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यास लवकरच नवा आदेश काढू, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी दिली. ...

मराठा आरक्षणाची जन्मदाती आघाडीच ! विद्यमान सरकारनेच दिला पुरावा - Marathi News | Congress-Ncp Creators of Maratha reservation; Evidence given by the present government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाची जन्मदाती आघाडीच ! विद्यमान सरकारनेच दिला पुरावा

भाजपने देखील मराठा आरक्षणाचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. परंतु, न्यायालयाने राज्य सरकारचा आरक्षणाचा निर्णय अवैध ठरवला होता. परंतु, भाजपने योग्य पाठपुरावा करून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला. ...

मराठा आरक्षण सुनावणी ठरल्याप्रमाणे झाली नाही - Marathi News | The Maratha reservation was not as scheduled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षण सुनावणी ठरल्याप्रमाणे झाली नाही

सर्वोच्च न्यायालयात एकूण पाच अपिले करण्यात आली आहेत. १२ जुलै रोजी ती सर्वप्रथण सुनावणीस आली तेव्हा उच्च न्यायालयाच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार देण्यात आला होता. ...

'इनकमिंग'ने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गाजणार ! - Marathi News | 'Incoming' will increase during the mahajadesh of the chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इनकमिंग'ने मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा गाजणार !

या यात्रेदरम्यान भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना अनोख्या भेटी देण्याचं नियोजन करत आहेत. त्यानुसार अनेक जिल्ह्यांतील दिग्गज नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांची तयारी सुरू आहे. ...

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा उभारला - Marathi News | Half shaped statue of Kakasaheb Shinde mounted on bridge who sacrificed for the Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा अर्धाकृती पुतळा उभारला

काकासाहेब शिंदे यांच्या पहिला स्मृतिदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन ...

महानगरपालिकेने काकासाहेब शिंदे कुटुंबियांना दहा लाख दिलेच नाहीत...! - Marathi News | Municipal corporation has not given one million to Kakasaheb Shinde family ...! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महानगरपालिकेने काकासाहेब शिंदे कुटुंबियांना दहा लाख दिलेच नाहीत...!

वर्ष उलटले; फाईलवर महापालिका आयुक्तांची स्वाक्षरी नाही ...

मराठा व आर्थिक आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ वाढला - Marathi News | Maratha and economic reservation increased the 'cut off' of the open category | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा व आर्थिक आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गाचा ‘कट ऑफ’ वाढला

सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा आरक्षण (एसईबीसी) आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) या दोन आरक्षणामुळे एमबीबीएसच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गाचा कट ऑफ पुढे सरकला आहे. ...