मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्याFOLLOW
Maratha reservation, Latest Marathi News
मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने परळी तहसीलसमोर गुरुवारी सुरू केलेले ठिय्या आंदोलन तुर्तास मागे घेतल्याचे शुक्रवारी सायंकाळी आंदोलन कर्त्यांनी जाहीर केले. ...
सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही आंदोलन चालू होते. तर तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे दुसऱ्या दिवशी रात्री साखळी धरणे आंदोलनात भजन करून जागर करण्यात आला. ...
Vijay Wadettiwar Reaction on Sambhaji Raje :आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, संयम कधी सोडायचा माहीत आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिला. ...
Maratha Reservation, mumbai, meeting, kolhapurnews, Uddhav Thackeray मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने घोषणा केलेला शनिवारचा महाराष्ट्र बंद स्थगित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठ ...