लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
ओबीसी आरक्षण: “मला आनंद आहे, हे ज्या पद्धतीने झालं”; सुप्रिया सुळेंच्या विधानाचा भाजपकडून निषेध - Marathi News | bjp gopichand padalkar criticised ncp mp supriya sule over maratha and obc reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओबीसी आरक्षण: “मला आनंद आहे, हे ज्या पद्धतीने झालं”; सुप्रिया सुळेंच्या विधानाचा भाजपकडून निषेध

ओबीसी, मराठा आरक्षणाचे वाट्टोळे करणाऱ्या प्रस्थापितांची खरी वृत्ती समोर आली. येणाऱ्या निवडणूका आरक्षणाविना घेणार, हा हेतू स्पष्ट झाला, असे गोपीचंद पडळकरांनी म्हटले आहे. ...

“शरद पवारांनी मराठा आणि धनगर आरक्षणासाठी दिल्लीत वजन वापरावं”: रोहित पवार - Marathi News | ncp leader rohit pawar demands that sharad pawar should look into maratha and dhangar reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांनी मराठा आणि धनगर आरक्षणासाठी दिल्लीत वजन वापरावं”: रोहित पवार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या राज्यात धार्मिक आणि जातीभेद नव्हता. आताच्या राजकारण्यांनी त्यांच्याकडून शिकवण घ्यावी, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. ...

'सारथी' संस्थेस नवी मुंबईतील खारघरमध्ये सरकार भूखंड देणार - Marathi News | Sarathi Sanstha will be given a plot of land in Kharghar, Navi Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सारथी' संस्थेस नवी मुंबईतील खारघरमध्ये सरकार भूखंड देणार

राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी सारथी या संस्थेची स्थापना केलेली आहे.  ...

गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या; पुण्यात राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार - Marathi News | Gunaratna Sadavarte hurt the feelings of the Maratha community NCP complaint Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या भावना दुखावल्या; पुण्यात राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे ...

गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील अडचणी वाढल्या; सोलापुरात देखील गुन्हा दाखल - Marathi News | Difficulties increased on Gunaratna Sadavarte; A case was also registered in Solapur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुणरत्न सदावर्ते यांच्यावरील अडचणी वाढल्या; सोलापुरात देखील गुन्हा दाखल

Gunratna Sadavarte :भादंवि कलम 153अ ब, 500, 506, 507 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

Breaking; गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल - Marathi News | Breaking; A case has been registered against Gunaratna Sadavarte in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Breaking; गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात गुन्हा दाखल

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत भर; मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याने बीडमध्ये गुन्हा - Marathi News | Gunaratna Sadavarte's difficulty increased; Crime in Beed for using abusive language about Maratha reservation | Latest beed News at Lokmat.com

बीड :गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत भर; मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याने बीडमध्ये गुन्हा

सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याचे निदर्शनास आले. ...

वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा आरक्षणप्रकरणावरुन कोल्हापुरात तक्रार दाखल - Marathi News | Gunaratna Sadavarte difficulty increased, complaint lodged in Kolhapur on Maratha reservation case | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वकील गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणीत वाढ, मराठा आरक्षणप्रकरणावरुन कोल्हापुरात तक्रार दाखल

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. सदावर्ते ... ...