लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मराठा आरक्षण

मराठा आरक्षण (Maratha Reservation), मराठी बातम्या

Maratha reservation, Latest Marathi News

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.
Read More
मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार - Marathi News | The determination of the Maratha brothers! 'Vanvas Yatra' will start from Tuljapur to Mantralaya for reservation from OBC | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :मराठा बांधवांचा निर्धार! ओबीसीतून आरक्षणासाठी तुळजापूर ते मंत्रालय ‘वनवास यात्रा’ निघणार

तुळजापूर ते मुंबई असे जवळपास पावणेपाचशे किलोमीटर अंतर मराठा बांधव पायी चालत जाणार आहेत. ...

मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदेंनी आज बोलावली तातडीची बैठक; अनेक मंत्रीही राहणार उपस्थित - Marathi News | CM Eknath Shinde called an urgent meeting today on Maratha reservation; Many ministers will also be present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणावर एकनाथ शिंदेंनी आज बोलावली तातडीची बैठक; अनेक मंत्रीही राहणार उपस्थित

मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. ...

मराठा आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही; कोणीही गैरसमज करून घेऊ नये- एकनाथ शिंदे - Marathi News | The path to Maratha reservation is not closed; Government's readiness to do what is possible-CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आरक्षणाचा मार्ग बंद झालेला नाही; कोणीही गैरसमज करून घेऊ नये- एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

फेरविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी; अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं मत - Marathi News | Congress leader Ashok Chavan has reacted after the rejection of the Maratha reservation petition. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरविचार याचिका फेटाळण्याचा निर्णय मराठा समाजासाठी दुर्दैवी; अशोक चव्हाण यांचं मत

मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाला धक्का, पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, आता ‘क्युरेटिव्ह पिटीशन’ अखेरचा पर्याय - Marathi News | Maratha Reservation: Shock to Maratha Reservation, Reconsideration Petition Rejected by Supreme Court, Now 'Curative Petition' Last Option | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा आरक्षणाला धक्का, पुनर्विचार याचिका फेटाळली, आता उरला केवळ हा अखेरचा पर्याय

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने केलेली पुनर्विचार याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षण लागू होण्याची शक्यता मावळली आहे.  ...

शिंदे-फडणवीस सरकारला धक्का; मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळली - Marathi News | Shock to Shinde-Fadnavis government; Maratha Reservation Reconsideration Petition Dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे-फडणवीस सरकारला धक्का; मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळली

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला हा मोठा धक्का मानला जातो. ...

मराठा समाजाच्या १४ मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय; वडीकाळ्यातील उपोषण स्थगित - Marathi News | A decision will be taken in the cabinet meeting on the 14 demands of the Maratha community; fast agitation suspended in Wadikalya village | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा समाजाच्या १४ मागण्यांवर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय; वडीकाळ्यातील उपोषण स्थगित

राज्य सरकारने मान्य केलेल्या मागण्यांवर शासनाने निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी वडीकाळ्या गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते. ...

अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज प्रकरणे मंजूरीसाठी बँकांनी सकारात्मकता ठेवावी: नरेंद्र पाटील - Marathi News | Annasaheb Patil Banks should be positive for approval of corporation loan cases: Narendra Patil | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज प्रकरणे मंजूरीसाठी बँकांनी सकारात्मकता ठेवावी: नरेंद्र पाटील

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचे आवाहन ...