शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांची भूमिका दुटप्पी, लोक माझे सांगातीचा दाखला देत भाजपाची बोचरी टीका 

पुणे : जालना येथे मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज; बुधवारी आंबेगाव तालुका बंद

जालना : शैलेश बलकवडे जालन्याचे नवे SP; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर तात्काळ स्वीकारला पदभार

महाराष्ट्र : जालना लाठीमार प्रकरण: 'ॲडिशनल डीजींच्या माध्यमातून चौकशी, कुणालाही पाठीशी घालणार नाही', मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

महाराष्ट्र : “शेतकरीपुत्र सर्वसामान्य मराठा, मला का तुम्ही पाण्यात पाहता”; CM शिंदेंनी विरोधकांना सुनावले

फिल्मी : जालना लाठीचार्ज प्रकरणावरुन मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, सरकारी यंत्रणेचा तीव्र...

अकोला : Akola: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी भाजप कटिबद्ध, चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन

पुणे : अजित पवारांच्या काटेवाडीत शिंदे - फडणवीसांचा निषेध; सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको

जालना : पोलिस अधीक्षक सक्तीच्या रजेवर, अपर पोलिस अधीक्षक, डीवायएसपींच्या बदलीच्या सूचना- एकनाथ शिंदे

लातुर : उदगीरात आंदोलन; किल्लारी, तांदुळजा येथे कडकडीत बंद