शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: जिल्हाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री येत्या दोन दिवसांत निर्णय घेतील - राजेश क्षीरसागर 

महाराष्ट्र : Reservation: ...तोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न सुटणार नाही, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मोठं विधान 

कोल्हापूर : मराठा आरक्षणाबाबत आक्षेपार्ह वक्तव्यावरून जिल्हाधिकारी-मराठा समाजात वाद

मुंबई : मराठा आरक्षण, ईडब्लूएस नियुक्तीसाठी पाठपुरावा करणार; मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत ग्वाही

कोल्हापूर : ...तरच मराठ्यांना मिळेल आरक्षण, ५० टक्के मर्यादा शिथिल करा: अशोक चव्हाण

कोल्हापूर : ..तरच मराठा आरक्षण मिळू शकेल, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

महाराष्ट्र : अजित पवारांसमोरच मराठा आरक्षणाच्या बैठकीत मोठा गोंधळ; टेबलवर हात आदळले

कोल्हापूर : मराठा समाजाचा डिसेंबरचा अल्टिमेटम; ओबीसी कोट्यातूनच आरक्षणासाठी समाज आक्रमक

कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

छत्रपती संभाजीनगर : आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोकमोर्चाकडून राज्यशासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न