शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मराठा आरक्षण

मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे.

Read more

जालना : तणावपूर्ण वातावरण, जमावाने चार बस पेटवल्या; अशी आहे परिस्थिती...

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर; जालन्यातील लाठीचार्जवर गृहमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

बीड : मराठा आरक्षण: आंदोलकांवरील लाठीचार्जचे पडसाद; बीड जिल्हा बंदची हाक

छत्रपती संभाजीनगर : 'मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधीक्षकांना निलंबित करा'

धाराशिव : अंतरवली लाठीचार्जचा निषेध; कळंबमध्ये संभाजी ब्रिगेडचे ठिय्या मारत 'बोंबा मारो' आंदोलन

महाराष्ट्र : मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज सरकारचा क्रूरपणा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांची टीका

मुंबई : मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; CM एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया, म्हणाले...

जालना : Video: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; आंदोलकांकडूनही दगडफेक

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा; तरूणाने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले पत्र

जालना : मराठा आरक्षणासाठी गोदाकाठची १५० गावे एकवटली; राष्ट्रीय महामार्ग सहा तास ठप्प