लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
भाजी, चटणी-भाकरी, मसाले भात, साबुदाण्याची खिचडी; आगसखांड येथे जेवणाची व्यवस्था - Marathi News | Vegetables, chutney-bread, masala rice, sago khichdi; Meal arrangement at Agaskhand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजी, चटणी-भाकरी, मसाले भात, साबुदाण्याची खिचडी; आगसखांड येथे जेवणाची व्यवस्था

मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेच्या वाटेवर लोकांसाठी व्यवस्था ...

'मनोज जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरु, त्यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन - Marathi News | Chief Minister Eknath Shinde appeals, 'The work is going on as Manoj Jarange says, he should stop the agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मनोज जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणे काम सुरु, त्यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे',CM शिंदेंचे आवाहन

राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. ...

माझ्याविरोधात चार मंत्र्यांनी ट्रॅप लावला, मी नाव जाहीर करणार; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Four ministers set a trap against me, I will announce the name says Manoj Jarange Patal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्याविरोधात चार मंत्र्यांनी ट्रॅप लावला, मी नाव जाहीर करणार; मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. ...

मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत - Marathi News | Entry of Manoj Jarange Patil in Ahmednagar district Welcomed by Miadsangvi villagers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत

सकाळी मातोरी येऊन पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केले. ...

मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण - Marathi News | Manoj Jarange-Patil has left for Mumbai with a fleet of hundreds of vehicles and thousands of his volunteers and activists | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मराठा आंदोलनाचे वादळ मुंबईच्या दिशेने; जरांगे-पाटील यांचे प्रस्थान, २६ पासून उपोषण

शेकडो वाहनांचा ताफा, हजारो स्वयंसेवक, कार्यकर्त्यांसह जरांगे-पाटील यांचे प्रस्थान; २६ पासून उपोषण ...

ते बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळतायत; बच्चू कडू-मंगेश चिवटेंबाबत जरांगेंची प्रतिक्रिया - Marathi News | mla bacchu kadu and mangesh chivate working honestly for maratha reservation says manoj jarange patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते बिचारे मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे पळतायत; बच्चू कडू-मंगेश चिवटेंबाबत जरांगेंची प्रतिक्रिया

सरकारकडून निर्णयांना विलंब होत असला तरी बच्चू कडू यांच्यासह मंगेश चिवटे हे प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. ...

मराठा समाजाला आरक्षण देणारच, जरांगे-पाटीलांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन - Marathi News | While giving reservation to Maratha community, Jarange-Patil should trust the government; Minister Chandrakant Patil appeal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा समाजाला आरक्षण देणारच, जरांगे-पाटीलांनी सरकारवर विश्वास ठेवावा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याची शपथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसून घेतली आहे. ... ...

जरांगेंचे कुटुंबीय भावूक; वडिलांना काही झाले तर सरकार जागेवर ठेवणार नाही, मुलीने दिला इशारा - Marathi News | The family gets emotional when they meet Manoj Jarange; If something happens to the father, the government will not keep him in place, the daughter warned | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जरांगेंचे कुटुंबीय भावूक; वडिलांना काही झाले तर सरकार जागेवर ठेवणार नाही, मुलीने दिला इशारा

माझ्या पप्पाच्या जीवाला काही झालं तर सरकारला जागेवर ठेवणार नाही : पल्लवी जरांगे ...