लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनोज जरांगे-पाटील

Manoj Jarange Patil Latest News in Marathi | मनोज जरांगे-पाटील मराठी बातम्या, मराठी बातम्या

Manoj jarange patil, Latest Marathi News

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात लाक्षणिक उपोषण केले. त्या उपोषणादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि महाराष्ट्रभर मराठा समाज आक्रमक झाला. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपोषणाची दखल घेत, जरांगे पाटील यांना १ महिन्यांची मुदत देत त्यांचे उपोषण सोडले. त्यानंतर, जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करत, १४ ऑक्टोबर २०२३ रोजी आंतरवालीत विराट सभा घेतली.
Read More
‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस; आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन - Marathi News | With slogans like Ek Maratha Lakh Maratha, the sound of the march going towards Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एक मराठा लाख मराठा’ घोषणेने दुमदुमली पुण्याची वेस; आंदोलकांसाठी भाकरी अन् बेसन

जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत ...

एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा - Marathi News | Maratha protesters will strike in APMC; Expectation of mobile toilets from the municipality | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एपीएमसीत मराठा आंदोलक ठोकणार तळ; पालिकेकडून फिरत्या शौचालयांची अपेक्षा

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिंडी मुंबईकडे येत आहे. ...

आयोगाच्या अहवालानंतर अधिवेशन; मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची पूर्ण तयारी- CM शिंदे - Marathi News | Session after report of Commission; All ready to enact Maratha reservation law- CM Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयोगाच्या अहवालानंतर अधिवेशन; मराठा आरक्षणाचा कायदा करण्याची पूर्ण तयारी- CM शिंदे

आठवडाभरात हाेणार सर्वेक्षण ...

कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार : मनोज जरांगे-पाटील - Marathi News | No matter who comes across, Marathas will get reservation only from OBC: Manoj Jarange-Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार : मनोज जरांगे-पाटील

कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार आहे, असे मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले..... ...

Pune: सेम-टू-सेम मनोज जरांगे-पाटील! मराठा तरुणाने साकारला मेणाचा पुतळा - Marathi News | Same-to-same Manoj Jarange-Patil! A wax statue made by a Maratha youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेम-टू-सेम मनोज जरांगे-पाटील! मराठा तरुणाने साकारला मेणाचा पुतळा

अशोक म्हाळसकर यांनी अवघ्या तीन महिन्यांमध्ये जरांगे-पाटील यांच्या शरीरयष्टीचे मोजमाप घेऊन पाच फूट सात इंच उंचीची प्रतिकृती तयार केली आहे.... ...

"परवानगी नाही दिली तरी उपोषणाला बसणार"; मुंबईच्या आंदोलनावर जरांगे ठाम - Marathi News | Even if permission is not given, he will go on hunger strike; Manoj Jarange stands firm on Mumbai's agitation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"परवानगी नाही दिली तरी उपोषणाला बसणार"; मुंबईच्या आंदोलनावर जरांगे ठाम

जरांगे-पाटील यांची पदयात्रा बुधवारी सकाळी सांगवी फाटा येथे दाखल होणार आहे. ...

राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप - Marathi News | The state government is fomenting conflict between the Maratha and OBC communities; Allegation of fraud on reservation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकार मराठा आणि ओबीसी समाजात भांडण लावतंय; आरक्षणावरून पटोलेंचा आरोप

या सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, फक्त आरक्षणाच राजकारण करायचंय ...

मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल - Marathi News | Traffic changes on Pune-Mumbai highway due to Maratha reservation march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठा आरक्षण पदयात्रेमुळे पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीत बदल

वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे वाहतूक पोलिसांकडून आवाहन ...